Home Blog Page 338

IPS Success Story : IPS होण्यासाठी 6 नोकऱ्या सोडल्या, मंत्र्याशी भांडण आणि शिक्षा देखील; कोण आहे ही लेडी सिंघम

IPS Success Story Sangeeta Kalia

करिअरनामा ऑनलाईन । हरियाणात तैनात असलेल्या आयपीएस अधिकारी (IPS Success Story) संगीता कालिया यांची गणना वेगवान महिला अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. त्यांचे वडील पोलीस खात्यात सुतार होते. आयपीएस होण्यासाठी त्यांनी सहा नोकऱ्या सोडल्या. आपले कर्तव्य पार पाडत असताना त्या भाजपच्या मंत्र्याशी भिडल्या आणि त्यांना शिक्षा देखील झाली. जाणून घ्या कोण आहे ही धगधगती अधिकारी.
आम्ही बोलतोय त्या महिला एसपीबद्दल ज्यांचा एका बैठकीत मंत्री अनिल विज यांच्याशी वाद झाला आणि त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. महिला IPS अधिकारी संगीता कालिया या सध्या रेल्वेत एसपी म्हणून कार्यरत आहेत.

IPS Success Story Sangeeta Kalia

मंत्र्यासोबत वाद अन् नंतर बदली
संगीता या त्याच अधिकारी आहेत ज्यांचा फतेहाबादमध्ये 2015 रोजी आरोग्य मंत्री अनिल विज यांच्याशी वाद झाला होता. त्यावेळी अनिल विज हे तिथल्या तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष होते. अमली पदार्थांच्या विक्रीशी संबंधित तक्रारीवर विज यांनी संगीता कालिया यांची प्रतिक्रिया मागितली. तेव्हा संगीता कालिया (IPS Success Story) यांनी उत्तर दिले की, आम्ही एका वर्षात दारू तस्करांवर अडीच हजार गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस कोणालाही गोळ्या घालू शकत नाहीत. यावरून विज आणि संगीता कालिया यांच्यात वाद झाला, त्यानंतर बैठक अर्धवटच थांबवावी लागली. विज यांनी संगीता कालिया यांना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले. कालिया बाहेर न गेल्याने विज यांना स्वतः बैठक सोडावी लागली. या घटनेनंतर कालिया यांची बदली झाली. मंत्री विज यांच्याशी झालेल्या वादामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या.

IPS Success Story Sangeeta Kalia

‘उडान’ सीरियलमधून घेतली प्रेरणा
IPS संगीता कालिया यांचे वडील धरमपाल फतेहाबाद पोलिसात सुतरकाम करत होते. ते 2010 मध्ये तेथून निवृत्त झाले. संगीता यांनी त्यांचे शिक्षण भिवानी येथून केले आणि 2005 मध्ये UPSCची पहिली परीक्षा दिली, परंतु त्या 2009 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या. संगीता यांच्या (IPS Success Story) म्हणण्यानुसार, उडान ही मालिका पाहिल्यानंतर त्यांना पोलिसात अधिकारी होण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचे पती विवेक कालिया हे देखील हरियाणात एचसीएस आहेत.

IPS Success Story Sangeeta Kalia

IPS होण्यासाठी 6 नोकऱ्या सोडल्या
भिवानी जिल्ह्यातील एका सामान्य  कुटुंबात संगीता यांचा जन्म झाला. त्यांनी काहीतरी वेगळे करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणले. संगीता या एक दोन नव्हे तर सहा नोकरीच्या ऑफर सोडून पोलीस खात्यात आल्या होत्या. त्या सांगतात; ”पोलिस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करताना, मी शपथ घेतली (IPS Success Story) होती की मी माझ्या आचरणातून गणवेशावर कोणताही डाग पडू देणार नाही आणि प्रत्येक पोस्टिंगवर मी तेच करण्याचा प्रयत्न केला आहे. मी कधीही खोटेपणाचा अवलंब केला नाही आणि मी कधीही खोटेपणा करणार नाही.” संगीता यांची एसपी म्हणून पहिली पोस्टिंग त्याच पोलीस खात्यात झाली जिथे त्यांचे वडील सुतार होते.

IPS Success Story Sangeeta Kalia

तिसऱ्या प्रयत्नात मिळालं IPS पद
संगीता यांनी 2005 साली सिव्हिल सर्व्हिसेसचा पेपर दिला होता, पण त्यामध्ये त्यांना अपयश आले. रेल्वेत नोकरी मिळाली पण त्या रुजू झाल्या नाहीत. नंतर 2009 च्या बॅचमध्ये तिसर्‍या प्रयत्नात (IPS Success Story) त्यांची IPS पदावर निवड झाली. संगीता यांना साहित्य आणि संगीतातही रस आहे. त्या दिवसाचे 15 तास काम करतात. फतेहाबादमध्ये महिला पोलिस स्टेशनची इमारत बांधण्याचे श्रेयही संगीता कालिया यांना जाते. याशिवाय त्यांच्या नेतृत्वाखाली फतेहाबाद पोलिसांनी अनेक अंध खुनाच्या गुन्ह्यांची उकल केली आहे.

IPS Success Story Sangeeta Kalia

संगीता या मूळच्या भिवानी येथील
IPSIPS संगीता कालिया या मूळच्या भिवानी जिल्ह्यातील आहेत. फतेहाबाद (IPS Success Story) नंतर त्यांची रेवाडी येथे बदली झाली. त्यानंतर त्या काही काळ भिवानी आणि पानिपतमध्ये राहिल्या. आता त्या रेल्वेत एसपी म्हणून कार्यरत आहेत.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MSSDS Recruitment 2023 : 10वी पाससाठी सुवर्णसंधी!! महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीत ‘या’ पदावर भरती

MSSDS Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई येथे (MSSDS Recruitment 2023) भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.
संस्था – महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई
भरली जाणारी पदे –

  1. संगणक ऑपरेटर
  2. प्रोग्रामिंग असिस्टंट

पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (MSSDS Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख –  लवकरच उलब्ध होईल
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज/परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 7,000/- रुपये ते 8,050/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (MSSDS Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK
अधिकृत वेबसाईट – www.kaushalya.mahaswayam.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : कोणत्या राज्यातील मुली सर्वात जास्त उंच असतात? मुलाखतीत विचारतात असे चक्रावून सोडणारे प्रश्न

GK Updates 27 Mar

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 – तुम्ही केवळ २ चा वापर करून २३ कसे लिहू शकता?
उत्तर – २२+२/२ (GK Updates)
प्रश्न 2 – एका शेतकऱ्याकडे काही कोंबड्या आणि बकऱ्या आहेत. जर सर्वांची ९० डोकी आणि २२४ पाय आहेत तर बकऱ्यांची संख्या किती झाली?
उत्तर – २२ बकऱ्या असतील.
प्रश्न 3 – त्या मंदिराचं नाव काय आहे जे दिवसातून दोनदा गायब होतं?
उत्तर – (GK Updates) श्री स्तंभेश्वर महादेव मंदिर

प्रश्न 4 – एका महिलेला ९ मुलं आहेत. ज्यातील अर्धे मुलगे आहेत. असं कसं होऊ शकतं?
उत्तर – १ महिला आणि ९ मुलं एकूण १० लोक झाले. यातील ५ मुलगे आहेत आणि ५ मुली आहेत.
प्रश्न 5 – भारतातील कोणत्या राज्यातील मुली सर्वात उंच असतात? (GK Updates)
उत्तर – लोक विचार करतात की, पंजाबच्या मुली सर्वात उंच असतात. पण एका रिसर्चनुसार, जम्मू-काश्मीरच्या मुली सर्वात उंच असतात. येथील महिला १५४ सेमी पेक्षा अधिक उंच असू शकतात. तर दुसऱ्या क्रमांकावर हरयाणा आणि तिसऱ्या क्रमांकावर पंजाब व राजस्थानच्या मुली सर्वात उंच आढळून आल्या आहेत.
प्रश्न 6 – कोणत्या प्राण्याचं दूध गुलाबी रंगाचं असतं?
उत्तर – पाणघोड्याच्या(Hippopotamus) दुधाचा रंग गुलाबी असतो.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : ED मध्ये शिपाई पदावर भरती सुरु; तब्ब्ल 81 हजार पगार; असा करा अर्ज

Government Jobs (28)

करिअरनामा ऑनलाईन । अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत विविध (Government Jobs) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ शिपाई, शिपाई पदांच्या एकूण 104 जागा भरल्या जाणार आहेत.  इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अपूर्ण अर्ज किंवा योग्य माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. हे एक ओपन व्हेकन्सी परिपत्रक आहे. प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत प्राप्त झालेले संपूर्ण अर्ज पुढील महिन्यात उपलब्ध रिक्त पदांसाठी निवडीसाठी विचारात घेतले जाऊ शकतात. सर्व रिक्त पदे भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

संस्था – अंमलबजावणी संचालनालय (Directorate of Enforcement)
भरले जाणारे पद – (Government Jobs)

  1. वरिष्ठ शिपाई
  2. शिपाई

पद संख्या – 104 पदे
वय मर्यादा – 56 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Government Jobs)
अर्ज करण्याची तारीख – प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत
(टिप – संपूर्ण अर्ज पुढील महिन्यात उपलब्ध रिक्त पदांसाठी निवडीसाठी विचारात घेतले जाऊ शकतात. सर्व रिक्त पदे भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. )

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (स्थापना), अंमलबजावणी संचालनालय, ए-ब्लॉक, प्रवर्तन भवन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम रोड, नवी दिल्ली 110011.
मिळणारे वेतन –

  1. वरिष्ठ शिपाई – Rs. 25,500/- ते Rs. 81,100/- दरमहा
  2. शिपाई – Rs. 21,700/- ते Rs. 69,100/- दरमहा (Government Jobs)

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. उमेदवारांनी अर्ज वरील संबंधित पत्त्यावर पाठवावे. (Government Jobs)
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना enforcementdirectorate.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. अपूर्ण अर्ज किंवा योग्य माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  6. हे एक ओपन व्हेकन्सी परिपत्रक आहे. प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत प्राप्त झालेले संपूर्ण अर्ज पुढील महिन्यात उपलब्ध रिक्त पदांसाठी निवडीसाठी विचारात घेतले जाऊ शकतात.
  7. सर्व रिक्त पदे भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

  1. जाहिरात (वरिष्ठ शिपाई) –  PDF
  2. जाहिरात (शिपाई) – PDF 

अधिकृत वेबसाईट – enforcementdirectorate.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Akasa Air Recruitment : खुषखबर!! Akasa Airमध्ये बंपर भरती; तब्बल 1000 जागा भरणार

Akasa Air Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । अकासा एअरने (Akasa Air) सुमारे 1 हजार लोकांची (Akasa Air Recruitment) भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मार्च 2024 च्या अखेरीस एकूण कर्मचारी संख्या 3 हजारांवर नेण्याची योजना आखली आहे. अकासा एअरलाइनने मार्गांचा विस्तार सुरू ठेवला आहे, असे अकासा एअरचे संस्थापक आणि सीईओ विनय दुबे यांनी म्हटले आहे. 7 महिन्यांपूर्वी या एअरलाइनने विमान वाहतूक सुरु केली होती. या वर्षाच्या अखेरीस अकासा एअरने आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स सुरू करण्याची योजना आखली आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अकासा एअरचे संस्थापक आणि सीईओ दुबे यांनी सांगितले की, एअरलाइन या वर्षाच्या अखेरीस तीन अंकी विमानांची (Akasa Air Recruitment) ऑर्डर देईल. 72 बोईंग आणि 737 मॅक्स विमानांची ऑर्डर दिली आहे आणि त्यापैकी 19 विमाने आधीच त्यांच्या ताफ्यात सामील झाली आहेत. 20 वे विमान एप्रिलमध्ये अकासा एअरमध्ये सामील  होईल. त्यानंतर ते परदेशात उड्डाण करण्यासदेखील पात्र असेल.

पुढील आर्थिक वर्षात अकासा एअरने आपल्या ताफ्यात आणखी 9 विमाने सामील करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे एकूण विमानांची संख्या 28 वर जाईल. अकासा एअर दररोज 110 उड्डाणे चालवते. “आमच्याकडे सध्या 2 हजारपेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस (Akasa Air Recruitment) आमच्याकडे सुमारे ३ हजारपेक्षा जास्त कर्मचारी असतील. त्यात 1,100 वैमानिक आणि फ्लाइट अटेंडंट्सचा समावेश असेल,” असे दुबे यांनी दिल्लीतील एका मुलाखतीत सांगितले.
“सध्या दिवसाला ११० उड्डाणे होत आहेत आणि उन्हाळा संपेपर्यंत आम्ही दररोज 150 उड्डाणे करू. यात सतत वाढ होत राहील,” असेही ते म्हणाले. अधिकृत आकडेवारीनुसार, फेब्रुवारीमध्ये अकासा एअरमधून ३.६१ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.
केबीन क्रू साठी मिळणारा पगार (Akasa Air Recruitment)
Average Akasa Air Cabin Crew salary in India is ₹ 5.7 Lakhs for less than 1 year of experience to 10 years Cabin Crew salary at Akasa Air India ranges between ₹ 3.1 Lakhs to ₹ 11.0 Lakhs. According to our estimates it is 5% less than the average Cabin Crew Salary in India.

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचे प्रत्येक सत्र सुमारे 45 मिनिटे चालते आणि त्यात सुमारे 10-15 मिनिटे परिचय देण्यासाठी आणि प्रश्नांसाठी 5 मिनिटे असतात.

केबिन क्रूसाठी वय मर्यादा –
फ्रेशर्ससाठी 18 वर्षे ते 28 वर्षे
अनुभवी उमेदवारांसाठी 35 वर्षे (Akasa Air Recruitment)
इतर पात्रता –
किमान उंची – महिलांसाठी 155 सेमी
पुरुषांसाठी 167.5 सेमी (आणि प्रमाणानुसार वजन).

(टिप : उमेदवाराकडे वैध पासपोर्ट, पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक.)

OFFICIAL WEBSITE

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ISRO Recruitment 2023 : 12 वी/ डिप्लोमा/ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ISRO मध्ये नवीन भरती; महिन्याला 69,100 रुपये पगार

ISRO Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत (ISRO Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरीसाठी जाहिरात निघाली आहे.  या माध्यमातून तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन, ड्रायव्हर आणि फायरमन पदांच्या एकूण 62 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2023 आहे.
संस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)
भरली जाणारी पदे –

  1. तांत्रिक सहाय्यक
  2. तंत्रज्ञ
  3. ड्राफ्ट्समन (ISRO Recruitment 2023)
  4. ड्रायव्हर
  5. फायरमन

पद संख्या – 62 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 एप्रिल 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ISRO Recruitment 2023)

  1. तांत्रिक सहाय्यक – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तंत्रज्ञ – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  3. ड्राफ्ट्समन – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  4. ड्रायव्हर – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. (ISRO Recruitment 2023)
  5. फायरमन – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – रु. 19,900/- ते 69,100 रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला (ISRO Recruitment 2023)
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स – (ISRO Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : नोटा छापण्याच्या कारखान्यात सरकारी नोकरी; पात्रता फक्त 8 वी/10 वी पास

Government Jobs (27)

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक अंतर्गत रिक्त (Government Jobs) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे.  या भरतीच्या माध्यमातून ऑफसेट मशीन माईंडर, बुक बाईंडर पदांच्या एकूण 17 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.

संस्था – इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक
भरली जाणारी पदे – (Government Jobs)

  1. ऑफसेट मशीन माईंडर – 9 पदे
  2. बुक बाईंडर – 8 पदे

पद संख्या – 17 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Government Jobs)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://dop.nic.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Karad Job : आहुजा पटेल या नामांकित इलेक्ट्राॅनिक्स शोरुममध्ये विविध पदांवर भरती सुरु; थेट मुलाखतीतून निवड

करिअरनामा ऑनलाईन । कराड शहरातील नामांकित इलेक्ट्राॅनिक्स (Karad Job) शोरुमकरिता विविध पदांसाठी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. पटेल आहुजा इलेक्ट्राॅनिक्स शोरुममध्ये अकाऊंटंट, ड्राईव्हर, सेल्स पर्सन या पदांसाठी थेट मुलाखतीतून पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. कोणत्या पदासाठी काय पात्रता आहे? पगार किती आहे? जाणून घेवूया..
फर्म – पटेल आहुजा इलेक्ट्राॅनिक्स शोरुम, कराड
भरली जाणारी पदे – (Karad Job)

  1. अकाऊंटंट (GST) – 2 पदे
  2. ड्राईव्हर – 2 पदे
  3. सेल्स पर्सन – 5 पदे

पद संख्या – 9 पदे
मिळणारे वेतन (पदानुसार) – रु. 10,000/- ते रु. 15,000/- दरमहा
निवड प्रक्रिया – मुलाखत (Karad Job)
मुलाखतीची तारीख – 29 मार्च 2023 
मुलाखतीची वेळ – सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
मुलाखतीचा पत्ता – पटेल आहुजा, शनिवार पेठ, कराड (मोबा. – 9158757777)
सेल्समन भरती  – पटेल आहुजातर्फे Samsung, LG, BOSCH, Haier या कंपनींसाठी Payroll वर काम करण्याची संधी आहे. यासाठी तुमचे शिक्षण 12 वी पर्यंत असणे गरजेचे आहे. थेट कंपनी सेल्समन म्हणून तुमची निवड झाल्यास तुम्हाला दरमहा 25 हजार रुपये पगार मिळेल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story :16 व्या वर्षी ऐकू येणं झालं बंद; तरीही क्रॅक केली UPSC; 9 वी रँक मिळवत सौम्या बनली IAS Topper

Career Success Story Saumya Sharma IAS

करिअरनामा ऑनलाईन । आज आम्ही तुम्हाला एका महिलेची कहाणी (Career Success Story) सांगणार आहोत जिने आपल्या पहिल्याच प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली, जी देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. या महिलेचा प्रवास कसा होता आणि त्यांनी अभ्यासासाठी कोणती रणनीती अवलंबली हे जाणून घेऊया…
दिल्लीची रहिवासी सौम्या
सौम्या शर्मा ही दिल्लीची रहिवासी आहे. त्यांनी आपले शालेय शिक्षण पश्चिम विहार येथील दून पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले आहे. यानंतर त्यांनी कायद्याच्या प्रवेशासाठी NLU म्हणजेच राष्ट्रीय कायदा विद्यापीठात प्रवेश घेतला होता.

 

Career Success Story Saumya Sharma IAS

ऐकण्याची क्षमता गमावली (Career Success Story)
सौम्या 11वीत शिकत असताना त्यांनी श्रवणशक्ती गमावली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना त्यांची खूप काळजी वाटू लागली.  पण सौम्या आपल्या शारीरिक दुर्बलतेमुळे कमजोर पडल्या नाहीत. त्यांनी आपल्याला जे हवं ते साध्य करण्याचं ठरवलं.  त्यांनी ऐकू न येण्याच्या समस्येवर श्रवणयंत्राने उपाय शोधला आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली.

Career Success Story Saumya Sharma IAS

कायद्याचा अभ्यास करताना UPSC देण्याचा घेतला निर्णय
कायद्याचे शिक्षण घेत असतानाच सौम्याने UPSC सिव्हिल सर्व्हिसेस (Career Success Story) परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. कायद्याचे शिक्षण पूर्ण करताच त्यांनी आपले लक्ष UPSC परीक्षा उत्तीर्ण करण्यावर केंद्रित केले.

Career Success Story Saumya Sharma IAS

दररोज 6 ते 8 तास अभ्यास आणि पहिल्याच प्रयत्नात यश
सौम्याने आता नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले होते. ठराविक वेळापत्रक बनवून त्यांनी दररोज 6 ते 8 तास अभ्यास सुरु केला. अखेर सौम्या यांना (Career Success Story) त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं. UPSC नागरी सेवा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्यांनी चमकदार कामगिरी केली. या परीक्षेत त्यांनी संपूर्ण भारतातून नववा क्रमांक पटकावला आहे.

 

Career Success Story Saumya Sharma IAS

IAS सौम्या शर्मा ही खरी प्रेरणा
UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी IAS सौम्या शर्मा ही खरी प्रेरणा आहे. IAS सौम्या शर्मा यांची वयाच्या 16 व्या वर्षी श्रवणशक्ती कमी झाली होती, पण त्यांनी IAS होण्याचे स्वप्न सोडले नाही. शालेय शिक्षणानंतर सौम्याने कायद्याचा अभ्यास करण्यासाठी नॅशनल लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि 2017 मध्ये UPSC परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. सौम्याने या परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली आणि कोणत्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात त्यांना हे यश मिळालं आहे.

Career Success Story Saumya Sharma IAS

UPSC देणाऱ्यांना सल्ला
UPSC परीक्षा देण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना सल्ला देताना सौम्या सांगतात की; “उमेदवारांनी दररोज लिखानाचा सराव ठेवावा. तसेच वर्तमानपत्र वाचावे. केवळ प्रिलिम्ससाठीच नव्हे तर मुख्य परीक्षेसाठीही एकत्र तयारी करा. UPSC टॉपर्सच्या मुलाखती ऐकून त्यानुसार रणनिती तयार करणं नेहमीच फायद्याचं ठरतं.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Agnipath Yojana : ट्रेनिंग पूर्ण.. नेव्हीमध्ये सामील होणार 273 महिलांसह 2600 अग्निवीर

Agnipath Yojana (8)

करिअरनामा ऑनलाईन । अग्निवीरांना नौदलात सामील होण्यापूर्वी विशेष (Agnipath Yojana) प्रशिक्षण देण्यात आलं आहे. अग्निवीरांनी भारतीय नौदलाची प्रमुख नाविकांची प्रशिक्षण संस्था INS चिल्का येथे 16 आठवड्यांचे प्रारंभिक प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची पासिंग आऊट परेड 28 मार्च 2023 रोजी INS चिल्का येथे होणार आहे.
INS चिल्का येथे प्रशिक्षण घेत असलेल्या 273 महिला अग्निवीरांसह एकूण सुमारे 2600 अग्निवीरांनी भारतीय नौदलाचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. या अग्निशमन जवानांच्या पासिंग आऊट परेड दरम्यान नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील (Agnipath Yojana) आणि पासिंग आऊट परेडचा आढावा घेतील.
व्हीएडीएम एमए हम्पीहोली, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, सदर्न नेव्हल कमांड आणि इतर वरिष्ठ नौदल अधिकारीही यावेळी उपस्थित राहणार आहेत. ज्यांनी अग्निवीर नौदलाच्या म्हणजेच नौदलाच्या अग्निपथच्या अत्यंत कठीण परीक्षेत यश मिळवले आहे, त्यांना सागरी प्रशिक्षणासाठी आघाडीच्या युद्धनौकांवर तैनात केले जाईल.

अशी सुरु झाली अग्निपथ योजना
14 जून 2022 रोजी संरक्षण मंत्री आणि तिन्ही लष्कर प्रमुखांनी अग्निपथ योजना सुरू केली. पॅन-इंडिया गुणवत्ता-आधारित अग्निपथ भरती योजना भारत सरकारने सुरू केली होती. भारतीय (Agnipath Yojana) नौदलाने समकालीन, गतिमान, तरुण आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज भविष्याच्या तयारीनुसार नौदलासाठी अग्निवीरांची निवड केली आणि त्यांना प्रशिक्षण दिले आहे, आता ते गुणवत्तेनुसार पुढे तैनात केले जातील.

273 महिलांचा समावेश (Agnipath Yojana)
नौदलाने या संधीचा अधिक फायदा घेत महिला अग्निशमन दलाच्या जवानांचा प्रवेश सुरू केला आहे. नौदलाच्या अग्निवीरमध्ये सुमारे 273 महिला आणि सुमारे 2600 पुरुषांचा अग्निवीर म्हणून समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये त्याचे प्रशिक्षण आयएनएस चिल्का येथे सुरू झाले होते.

अग्निवीर बनणार सागरी योद्धा
या अग्निवीरांना नौदलात सामील होण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. अग्निवीरांनी भारतीय नौदलाची प्रमुख नाविकांची प्रशिक्षण संस्था INS चिल्का येथे 16 आठवड्यांचे (Agnipath Yojana) प्रारंभिक प्रशिक्षण घेतले. आयएनएस चिल्का येथे कर्तव्य, सन्मान आणि धैर्याची मूलभूत नौदल तत्त्वे शिकवली गेली. नौदलाच्या या मूल्यांवर आधारित शैक्षणिक, सेवा आणि मैदानी प्रशिक्षण शिकवले जात होते.
अग्निवीरांसाठी पासिंग आऊट परेड हा महत्त्वाचा प्रसंग असेल. कारण या परेड नंतर अग्निवीर अधिकृतपणे नौदलात रुजू होणार आहेत. हा क्षण त्यांच्या कुटुंबीयांसाठी अभिमानाचा (Agnipath Yojana) क्षण आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून उत्तीर्ण होणारी ही देशातील पहिली बॅच आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com