ISRO Recruitment 2023 : 12 वी/ डिप्लोमा/ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ISRO मध्ये नवीन भरती; महिन्याला 69,100 रुपये पगार

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत (ISRO Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरीसाठी जाहिरात निघाली आहे.  या माध्यमातून तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन, ड्रायव्हर आणि फायरमन पदांच्या एकूण 62 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2023 आहे.
संस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)
भरली जाणारी पदे –

  1. तांत्रिक सहाय्यक
  2. तंत्रज्ञ
  3. ड्राफ्ट्समन (ISRO Recruitment 2023)
  4. ड्रायव्हर
  5. फायरमन

पद संख्या – 62 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 एप्रिल 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ISRO Recruitment 2023)

  1. तांत्रिक सहाय्यक – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तंत्रज्ञ – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  3. ड्राफ्ट्समन – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  4. ड्रायव्हर – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. (ISRO Recruitment 2023)
  5. फायरमन – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – रु. 19,900/- ते 69,100 रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला (ISRO Recruitment 2023)
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स – (ISRO Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com