Karad Job : आहुजा पटेल या नामांकित इलेक्ट्राॅनिक्स शोरुममध्ये विविध पदांवर भरती सुरु; थेट मुलाखतीतून निवड

करिअरनामा ऑनलाईन । कराड शहरातील नामांकित इलेक्ट्राॅनिक्स (Karad Job) शोरुमकरिता विविध पदांसाठी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. पटेल आहुजा इलेक्ट्राॅनिक्स शोरुममध्ये अकाऊंटंट, ड्राईव्हर, सेल्स पर्सन या पदांसाठी थेट मुलाखतीतून पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. कोणत्या पदासाठी काय पात्रता आहे? पगार किती आहे? जाणून घेवूया..
फर्म – पटेल आहुजा इलेक्ट्राॅनिक्स शोरुम, कराड
भरली जाणारी पदे – (Karad Job)

  1. अकाऊंटंट (GST) – 2 पदे
  2. ड्राईव्हर – 2 पदे
  3. सेल्स पर्सन – 5 पदे

पद संख्या – 9 पदे
मिळणारे वेतन (पदानुसार) – रु. 10,000/- ते रु. 15,000/- दरमहा
निवड प्रक्रिया – मुलाखत (Karad Job)
मुलाखतीची तारीख – 29 मार्च 2023 
मुलाखतीची वेळ – सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
मुलाखतीचा पत्ता – पटेल आहुजा, शनिवार पेठ, कराड (मोबा. – 9158757777)
सेल्समन भरती  – पटेल आहुजातर्फे Samsung, LG, BOSCH, Haier या कंपनींसाठी Payroll वर काम करण्याची संधी आहे. यासाठी तुमचे शिक्षण 12 वी पर्यंत असणे गरजेचे आहे. थेट कंपनी सेल्समन म्हणून तुमची निवड झाल्यास तुम्हाला दरमहा 25 हजार रुपये पगार मिळेल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com