Government Jobs : ED मध्ये शिपाई पदावर भरती सुरु; तब्ब्ल 81 हजार पगार; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत विविध (Government Jobs) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ शिपाई, शिपाई पदांच्या एकूण 104 जागा भरल्या जाणार आहेत.  इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अपूर्ण अर्ज किंवा योग्य माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. हे एक ओपन व्हेकन्सी परिपत्रक आहे. प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत प्राप्त झालेले संपूर्ण अर्ज पुढील महिन्यात उपलब्ध रिक्त पदांसाठी निवडीसाठी विचारात घेतले जाऊ शकतात. सर्व रिक्त पदे भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

संस्था – अंमलबजावणी संचालनालय (Directorate of Enforcement)
भरले जाणारे पद – (Government Jobs)

  1. वरिष्ठ शिपाई
  2. शिपाई

पद संख्या – 104 पदे
वय मर्यादा – 56 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Government Jobs)
अर्ज करण्याची तारीख – प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत
(टिप – संपूर्ण अर्ज पुढील महिन्यात उपलब्ध रिक्त पदांसाठी निवडीसाठी विचारात घेतले जाऊ शकतात. सर्व रिक्त पदे भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. )

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (स्थापना), अंमलबजावणी संचालनालय, ए-ब्लॉक, प्रवर्तन भवन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम रोड, नवी दिल्ली 110011.
मिळणारे वेतन –

  1. वरिष्ठ शिपाई – Rs. 25,500/- ते Rs. 81,100/- दरमहा
  2. शिपाई – Rs. 21,700/- ते Rs. 69,100/- दरमहा (Government Jobs)

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. उमेदवारांनी अर्ज वरील संबंधित पत्त्यावर पाठवावे. (Government Jobs)
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना enforcementdirectorate.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. अपूर्ण अर्ज किंवा योग्य माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  6. हे एक ओपन व्हेकन्सी परिपत्रक आहे. प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत प्राप्त झालेले संपूर्ण अर्ज पुढील महिन्यात उपलब्ध रिक्त पदांसाठी निवडीसाठी विचारात घेतले जाऊ शकतात.
  7. सर्व रिक्त पदे भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

  1. जाहिरात (वरिष्ठ शिपाई) –  PDF
  2. जाहिरात (शिपाई) – PDF 

अधिकृत वेबसाईट – enforcementdirectorate.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com