Government Jobs : नोटा छापण्याच्या कारखान्यात सरकारी नोकरी; पात्रता फक्त 8 वी/10 वी पास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक अंतर्गत रिक्त (Government Jobs) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे.  या भरतीच्या माध्यमातून ऑफसेट मशीन माईंडर, बुक बाईंडर पदांच्या एकूण 17 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.

संस्था – इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक
भरली जाणारी पदे – (Government Jobs)

  1. ऑफसेट मशीन माईंडर – 9 पदे
  2. बुक बाईंडर – 8 पदे

पद संख्या – 17 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Government Jobs)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://dop.nic.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com