Home Blog Page 333

GK Updates : मुलाखतीत विचारतात असे जनरल नॉलेजचे प्रश्न; एकदा वाचाच…

GK Updates 5 Apr

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत?
उत्तर – अरुणाचल टेकड्या तामिळनाडू राज्यात आहेत.
2. स्वतंत्र खलिस्तानची मागणी कोणत्या राज्यात करण्यात आली होती?
उत्तर – स्वतंत्र खलिस्तानची मागणी पंजाब (GK Updates) राज्यात करण्यात आली होती.
3. 2001 च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त होते?
उत्तर – 2001 च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त होते.
4. विधान परिषद किती राज्यात आहे?
उत्तर – देशात 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे.
5. ओडिशा राज्यातील प्राणी?
उत्तर – ओडिशा राज्यात वाघ, हत्ती व चित्ते विपुल आहेत. वायव्यभागात काही रानरेड्यांचे कळप आहेत. महानदी व ब्राह्मणी नद्यांच्या मुखाशी सुसरी आढळतात.

6. घटक राज्यात राज्यपालाची नेमणूक कोण करतात?
उत्तर – घटक राज्यात राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते.
7. ईशान्येकडील कोणत्या राज्यात राज्यसभेच्या सर्वाधिक जागा आहेत?
उत्तर – (GK Updates) भारताच्या अति-संवेदनशील भागात ईशान्य भारतातील सात राज्यांची गणना होते. ही सात राज्ये म्हणजे आसाम, त्रिपुरा,मणीपूर,मिझोराम,नागालॅंड, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश.
8. कामाख्या हे शक्तिपीठ कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – कामाख्या हे शक्तिपीठ आसाम राज्यात आहे.
9. अटल बोगदा कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – अटल बोगदा हिमाचल प्रदेश या राज्यात आहे.
10. प्राचीन ग्रीक नगर राज्यात कोणती लोकशाही होती?
उत्तर – जगातील पहिली लोकशाही अथेन्समध्ये होती. पाचव्या शतकाच्या आसपास एथेनियन लोकशाही विकसित झाली होती.

11. भारतात सर्वांत कमी साक्षरता कोणत्या राज्यात आढळते?
उत्तर – भारतात सर्वांत कमी साक्षरता बिहार राज्यात आढळते.
12. लोकटक तळे कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – लोकटाक हे भारताच्या मणिपूर राज्यातील एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे.
13. एलिफंटा धबधबा कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – एलिफंटा धबधबा मेघालय राज्यात आहे.
14. मीराबाई चानू कोणत्या राज्यातील आहेत?
उत्तर – (GK Updates) मीराबाई चानू मणिपूर राज्यात जन्माला आल्या होत्या.
15. जश्न हा लोकनाट्याचा प्रकार कोणत्या राज्यात रूढ आहे?
उत्तर – जश्न हा लोकनाट्याचा प्रकार जम्मू आणि काश्मीर राज्यात रूढ आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : खुषखबर!! 10 वी पास उमेदवारांसाठी शासनाच्या कृषी विभागात ‘या’ पदावर भरती सुरु  

Government Jobs (32)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्या (Government Jobs) राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  राज्य शासनाच्या कृषी व पदूम विभागातील कृषी आयुक्तालय व अधिनस्त विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क मधील लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एकूण 60 जागांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.

संस्था – कृषी व पदूम विभाग, महाराष्ट्र शासन
भरले जाणारे पद – (Government Jobs)
1. लघुटंकलेखक – 28 पदे
2. लघुलेखक (निम्न श्रेणी) – 29 पदे
3. लघुलेखक (उच्च श्रेणी) – 03 पदे
पद संख्या – 60 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2023

अर्ज फी – (Krushi Vibhag Recruitment)
अमागास – रु. 720/-
मागासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. 650/-
वय मर्यादा –
1. खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 40 वर्षे (Government Jobs)
2. मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 18 ते 45 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. लघुटंकलेखक –

1.उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
2. लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

2. लघुलेखक (निम्न श्रेणी) –

1.माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. (Government Jobs)
2.लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

3. लघुलेखक (उच्च श्रेणी) –

1.माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
2. लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

मिळणारे वेतन –
1. लघुटंकलेखक S-८ : २५,५००/- ते ८१,१००/-  अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
2. लघुलेखक (निम्न श्रेणी) S-१४ : ३८६००- १२२८०० (सुधारित – S-१५ : ४१८००-१३२३००) अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते (Government Jobs)
3. लघुलेखक (उच्च श्रेणी) S-१५ : ४१८००-१३२३०० (सुधारित – S-१६ : ४४९००-१४२४००) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवाराला कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संकेतस्थळावर लॉगइन करावे लागेल.
2. अर्ज ६ एप्रिल २०२३ पासून सुरु होतील.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. या भरतीकरिता अधिक माहिती krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक ६ एप्रिल, २०२३ पासून दिनांक २० एप्रिल, २०२३ या कालावधीमध्ये करता येईल. (Government Jobs)
6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा
संगणक आधारीत ऑनलाईन परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे राहील:

Krushi Vibhag Bharti 2023
काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Spring Break : ऐकावं ते अजबच!! प्रेम करण्यासाठी ‘या’ कॉलेजमध्ये देतात आठवडाभर Holiday

Spring Break

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थीदशेत गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड आपलं (Spring Break) नातं सगळ्यांपासून लपवून ठेवतात. भारतात प्रेम लपून छपून केलं जातं. त्यामुळे फारशी चर्चा होत नाही. प्रेमाबाबतही अनेक वाद होत असतात. दुसरीकडे, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये मुलांच्या जन्मदरात मोठी घसरण झाली आहे, तिथले सरकार आता लोकांना अधिक मुलांना जन्म देण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. यासाठी चीन सरकारही नवनवीन निर्णय घेत आहे. या एपिसोडमध्ये चीनमधील महाविद्यालयांमध्ये काही वेगळे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. ज्याला चीनमध्ये ‘स्प्रिंग ब्रेक’ असे नाव देण्यात आले आहे. एनबीसीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
फॅन मेई एज्युकेशन ग्रुपद्वारे चालवल्या जाणार्‍या नऊ महाविद्यालयांपैकी एक असलेल्या फ्लाइंग व्होकेशनल कॉलेजने  स्प्रिंग ब्रेकची घोषणा केली आहे. ज्यामध्ये विद्यार्थिनींना विशेषत: प्रेमाचा शोध पूर्ण करण्यास सांगितले आहे. ही बाब लक्षात घेऊन इतर महाविद्यालयांमध्येही 1 एप्रिल ते 7 एप्रिलदरम्यान सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना निसर्गावर प्रेम करा, जीवनावर प्रेम करा आणि स्प्रिंग ब्रेकचा आनंद घ्या असे सांगितले जाते.

सुट्टीत असतो होमवर्क (Spring Break)
या काळात विद्यार्थ्यांनी पूर्णवेळ प्रेमच करावे असे नसून विद्यार्थ्यांना गृहपाठही दिला जाणार आहे. यादरम्यान आलेला अनुभव आणि काम डायरीत लिहावे लागेल. यामध्ये व्यक्तिमत्व विकास आणि प्रवासाचा व्हिडिओही बनवावा लागणार आहे.

जन्मदर वाढवण्याचा उद्देश
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जन्मदर वाढवण्यासंदर्भात चीन सरकारने सूचना दिल्या आहेत. यातून प्रेरणा घेऊन चिनी महाविद्यालयांनी हा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये (Spring Break) जन्मदर वाढवण्यासाठी 20 हून अधिक शिफारसी आणल्या गेल्या आहेत आणि अशा परिस्थितीत कॉलेजने स्प्रिंग ब्रेक देण्यास सुरुवात केल्याचे वृत्तही काही दिवसांपुर्वी समोर आले होते.
चीनच्या लोकसंख्येवर मोठा परिणाम
1980 मध्ये आणलेल्या वन चाइल्ड पॉलिसीमुळे चीनमधील लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. 2021 मध्ये हा निर्णय मागे घेण्यात आला असून तिथे आता तीन मुलांच्या (Spring Break) जन्मास परवानगी देण्यात आली आहे. आता जन्मदर वाढवणे हा चीन सरकारसाठी मोठा विषय आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC CGL Recruitment 2023 : सरकारी नोकरी!! स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत मेगाभरती; पात्रता फक्त ग्रॅज्युएट

SSC CGL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (SSC CGL Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध सरकारी मंत्रालये, विभाग आणि कार्यालयांमध्ये ग्रेड B आणि C श्रेणीच्या पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 7500 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मे 2023 आहे.
संस्था – कर्मचारी निवड आयोग
परीक्षेचे नाव –  SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2023
पद संख्या –  7500 पदे
भरली जाणारी पदे – (SSC CGL Recruitment 2023)
1) असिस्टंट ऑडिट ऑफिसर
2) असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3) असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4) असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
5) आयकर निरीक्षक
6) इस्पेक्टर
7) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
8) सब इंस्पेक्टर
9) एक्झिक्युटिव असिस्टंट
10) रिसर्च असिस्टंट
11) डिविजनल अकाउंटेंट
12) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13) ऑडिटर (SSC CGL Recruitment 2023)
14) अकाउंटेंट
15) अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
16) पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18) वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
19) कर सहाय्यक
20) सब-इंस्पेक्टर

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मे 2023 (11:00 PM)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया – (SSC CGL Recruitment 2023)
निवड प्रक्रियेमध्ये टियर I परीक्षा आणि त्यानंतर टियर II परीक्षा असते. टियर I परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार टियर II परीक्षेत बसण्यास पात्र असतील. त्‍याच्‍या तारखा तपशिलवार अधिसूचना जारी केल्‍यावर उपलब्‍ध असतील.
परीक्षा (CBT) दिनांक –
Tier-I: जुलै 2023
Tier-II: नंतर सूचित केले जाईल.
अर्ज फी – Rs. 100/-
महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), बेंचमार्क अपंग व्यक्ती (PWBD) आणि माजी सैनिक (ESM) आरक्षणासाठी पात्र (SSC CGL Recruitment 2023) असलेल्या उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
वय मर्यादा –  01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्षे.[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Most Educated Man : यांना म्हटलं जातं जगातील सर्वात जास्त शिकलेली व्यक्ती! घेतल्या 5 PHD अन् इतक्या भाषाही बोलता येतात 

Most Educated Man

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला माहित आहे का जगातील (Most Educated Man) सर्वात शिक्षित व्यक्ती कोण आहे? ही व्यक्ती अमेरिका, ब्रिटन आणि युरोपसारख्या देशांतील नाही, जिथे जगातील सर्वोत्तम विद्यापीठे आहेत. उलट ही व्यक्ती आफ्रिकन देश सिएरा लिओनची आहे. डॉ.अब्दुल करीम बांगुरा यांना जगातील सर्वात शिक्षित व्यक्ती मानलं जातं. डॉ. अब्दुल करीम बांगुरा हे लेखक, शैक्षणिक प्रशासक, संशोधक आणि शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी एकूण पाच विषयात PHD केली आहे.
वडिलांकडून मिळाली लिखानाची प्रेरणा
डॉ. अब्दुल करीम बांगुरा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1953 रोजी सिएरा लिओनच्या बो प्रांतात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अली कुंदा बांगुरा होते, ते उत्तर सिएरा लिओनमधील पोर्ट लोको शहरातील बांगुरा प्रमुखांचे वंशज होते. अब्दुल करीमचे वडील व्यवसायाने अभियंता होते. एका मुलाखतीत त्यांनी (Most Educated Man) सांगितले होते की, त्यांच्यावर त्यांच्या वडिलांचा खूप प्रभाव आहे. ते म्हणाले होते की माझ्या दिवंगत वडिलांनी मला लिहिण्यासाठी खूप प्रेरणा दिली. त्यांनी मला नेहमीच अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढायला शिकवलं. तसेच मला सांगितलं की एखाद्याने नेहमीच अत्याचारित, छळलेल्या लोकांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे.

कोण कोणत्या विषयात घेतली PHD
अब्दुल करीम यांनी घेतलेल्या पीएचडी पदवीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी राज्यशास्त्रात पीएचडी, विकास अर्थशास्त्रात पीएचडी, भाषाशास्त्रात पीएचडी, संगणकशास्त्रात पीएचडी (Most Educated Man) आणि गणितात पीएचडी केली आहे. याशिवाय इंटरनॅशनल स्टडीजमध्ये बीए, इंटरनॅशनल अफेअर्समध्ये एमए आणि भाषाशास्त्रात एमएस अशी पदवीही घेतली आहे.
अब्दुल यांना इतक्या भाषा येतात (Most Educated Man)
डॉ. अब्दुल करीम यांनी 35 पुस्तके आणि 250 अभ्यासपूर्ण लेख लिहिले किंवा संपादित केले आहेत. ते एकूण 18 भाषा बोलू शकतात. यामध्ये इंग्रजी, टेम्ने, मेंडे, कारियो, फुला, कोनो, लिंबा, शेर्बो, स्वाहिली, स्पॅनिश, इटालियन, फ्रेंच, अरबी, हिब्रू, जर्मन आणि स्वीडिश यांचा समावेश आहे. (Most Educated Man)
अब्दुल करीम यांनी आपले प्रारंभिक शिक्षण सिएरा लिओनची राजधानी फ्रीटाउन इंडिपेंडन्स प्रायमरी अँड सेकंडरी स्कूलमध्ये केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. पुढे त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्वही घेतले.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : शासनाच्या गृह विभागात ‘या’ पदांवर नोकरीची मोठी संधी; काय आहे पात्रता?

Government Jobs (30)

करिअरनामा ऑनलाईन । मंत्रालयाच्या गृह विभाग अंतर्गत सदस्य (Government Jobs) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.

संस्था – गृह विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन
भरले जाणारे पद –  सदस्य
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 70 वर्षे (Government Jobs)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सह सचिव (पोल-१४), गृह विभाग, दुसरा मजला (मुख्य इमारत) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदस्य मानवी हक्कतज्ज्ञ असलेले किंवा प्रत्यक्ष कार्यानुभव असलेल्या व्यक्ती
असा करा अर्ज – (Government Jobs)
1. वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखे अगोदर पाठवावा.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. (Government Jobs)
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – home.maharashtra.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : तुमच्या शरीराचा कोणता भाग सर्वात जास्त उष्ण आहे? मुलाखतीत विचारतात असे गोंधळात टाकणारे प्रश्न

GK Updates 4 Mar

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1: मोर हा अंडी न घालणारा पक्षी आहे, मग मोरांचा जन्म कसा होतो?
उत्तरः मादी मोर अंडी घालते नर मोर अंडी घालत नाही.
प्रश्न 2: गरम झाल्यावर गोठणारी गोष्ट कोणती?
उत्तर: अंडी (GK Updates)
प्रश्न 3: तुमच्या शरीराचा कोणता भाग सर्वात उष्ण आहे?
उत्तरः ज्या भागात सर्वाधिक रक्त असते तो भाग जास्त उष्ण असतो.
प्रश्न 4: महिन्यातून एकदा काय येते आणि 24 तास पूर्ण झाल्यावर निघून जाते ते नाव सांगा?
उत्तर: तारीख
प्रश्न 5: सलग तीन दिवसांची नावे सांगा, परंतु त्यात मंगळवार, गुरुवार आणि शनिवार यांचा समावेश नसावा?
उत्तरः काल, आज आणि उद्या.

प्रश्न 6: तुमचा आवडता अभिनेता कोण आहे?
उत्तर: उमेदवार त्याच्या आवडीनुसार याचे उत्तर देऊ शकतो. लक्षात ठेवा की त्या अभिनेत्याच्या चित्रपटाबद्दल देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून प्रतिसादात काहीही बोलू नका. (GK Updates)
प्रश्न 7: मानवी शरीराचा कोणता भाग दर दोन महिन्यांनी बदलतो?
उत्तर: भुवया
प्रश्न 8: माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचे पूर्ण नाव काय आहे?
उत्तरः डॉ.अबुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम
प्रश्न 9: हवेशिवाय पृथ्वीवर काय होईल? (GK Updates)
उत्तर: हवेत 78% नायट्रोजन आणि 21% ऑक्सिजन असते. नायट्रोजन वायू वस्तूंचे जलद जळण्यापासून संरक्षण करते. नायट्रोजनशिवाय, झाडे आणि वनस्पती नष्ट होतील, ज्यामुळे मानवांचे जगणे अशक्य होईल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CDAC Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी मोठी संधी!! CDAC अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु

CDAC Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून  प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता पदांच्या एकूण 140 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2023 आहे.

संस्था – प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC)
भरले जाणारे पद – (CDAC Recruitment 2023)
1. प्रकल्प अभियंता – 100 पदे
2. प्रकल्प व्यवस्थापक – 10 पदे
3. वरिष्ठ प्रकल्प अभियंता – 30 पदे

पद संख्या – 140 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नोएडा
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. प्रकल्प अभियंता – B.E./ B.Tech. / MCA.
2. प्रकल्प व्यवस्थापक – B.E./ B.Tech. / MCA. (CDAC Recruitment 2023)
3. वरिष्ठ प्रकल्प अभियंता – B.E./ B.Tech. / MCA.

अर्ज/ परीक्षा फी –
Open/OBC/EWS – फी नाही
SC/ST – फी नाही
PWD/ Female – फी नाही

असा करा अर्ज –

  1. खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
    किंवा प्रगत संगणन विकास केंद्र च्या अधिकृत वेबसाईट www.cdac.in ला भेट द्या.
  4. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  5. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. (CDAC Recruitment 2023)
  6. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स – (CDAC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SBI Recruitment 2023 : विना परीक्षा थेट मुलाखत! SBI मध्ये नोकरीचा गोल्डन चान्स!! ‘या’ पदांवर मेगाभरती सुरु

SBI Recruitment 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त (SBI Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर पर्यवेक्षक, सहाय्यक अधिकारी पदांच्या एकुण 1031 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.

संस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – (SBI Recruitment 2023)

  1. चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर – 821 पदे
  2. चॅनल मॅनेजर पर्यवेक्षक – 172 पदे
  3. सहाय्यक अधिकारी – 38 पदे

पद संख्या – 1031 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र
वय मर्यादा – 60 ते 63 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2023
निवड प्रक्रिया – मुलाखत (SBI Recruitment 2023)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर –

  • No specific educational qualifications are required since the applicants are retired bank staff.
  • Experience (If any): The retired personnel having work experience in ATM operations, will be given preference. (SBI Recruitment 2023)
  • Specific Skills (If any): The retired employee should possess a Smart Mobile Phone and the skill/ aptitude/ quality for monitoring through PC / Mobile App / Laptop or as per requirement.

2. चॅनल मॅनेजर पर्यवेक्षक –

  • No specific educational qualifications are required since the applicants are retired bank staff.
  • Experience (If any): The retired personnel having work experience in ATM operations, will be given preference. (SBI Recruitment 2023)
  • Specific Skills (If any): The retired employee should possess a Smart Mobile Phone and the skill/ aptitude/ quality for monitoring through PC / Mobile App / Laptop or as per requirement.

3. सहाय्यक अधिकारी –

  • No specific educational qualifications are required since the applicants are retired bank staff.
  • The retired personnel having work experience in ATM operations, will be given preference.
  • The retired employee should (SBI Recruitment 2023) possess a Smart Mobile Phone and the skill/ aptitude/ quality for monitoring through PC / Mobile App / Laptop or as per requirement.

मिळणारे वेतन –
1.चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर Rs.36,000/- दरमहा
2. चॅनल मॅनेजर पर्यवेक्षक Rs. 41,000/- दरमहा (SBI Recruitment 2023)
3. सहाय्यक अधिकारी Rs. 41,000/- दरमहा

असा करा अर्ज –

  • उमेदवारांना SBI वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  • तसेच उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  • ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही. (SBI Recruitment 2023)
  • उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
    अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.

निवड प्रक्रिया –

  1. निवड प्रक्रिया शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीवर आधारित असेल.
  2. केवळ किमान पात्रता आणि अनुभवाची पूर्तता केल्याने उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही.
  3. बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर बँकेने ठरविल्यानुसार पुरेशा उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडले जाईल.
  4. उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याचा बँकेचा निर्णय अंतिम असेल.
  5. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. (SBI Recruitment 2023)
  6. निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  7. उमेदवारांकडे वैध ईमेल आयडी असावा जो निकाल जाहीर होईपर्यंत सक्रिय ठेवला पाहिजे. त्याला/तिला ईमेलद्वारे कॉल लेटर/मुलाखत सल्ला इत्यादी मिळण्यास मदत होईल.
  8. मुलाखतीसाठी सूचना/कॉल लेटर ईमेलद्वारे पाठवले जाईल/बँकेच्या वेबसाइटवर अपलोड केले जाईल. कोणतीही हार्ड कॉपी पाठवली जाणार नाही.
  9. मुलाखतीला 100 गुण असतील. मुलाखतीतील पात्रता गुण बँकेद्वारे ठरवले जातील. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही
  10. निवडीसाठी गुणवत्ता यादी केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उतरत्या क्रमाने तयार केली जाईल.
  11. मुलाखत प्रक्रियेत उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

भरतीचा तपशील – 

SBI Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SAIL Recruitment 2023 : 10 वी पाससाठी खुषखबर!! स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत ‘या’ पदावर भरती

SAIL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 244 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2023 आहे.

संस्था – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया
पद संख्या – 244 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2023

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SAIL Recruitment 2023)
1) सिनियर कंसल्टंट – 10 पदे
PG पदवी/DNB तसेच 03 वर्षे अनुभव
2) मेडिकल ऑफिसर (MO) – 10 पदे
MBBS तसेच 01 वर्ष अनुभव
3) मेडिकल ऑफिसर (OHS) – 03 पदे
MBBS, इंडस्ट्रियल हेल्थ डिप्लोमा/AFIH तसेच 01 वर्ष अनुभव
4) मॅनेजमेंट ट्रेनी-टेक्निकल (पर्यावरण) – 03 पदे
65% गुणांसह BE/B.Tech (पर्यावरण/पर्यावरण विज्ञान) किंवा M.E./ M.Tech
5) असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) – 04 पदे (SAIL Recruitment 2023)
65% गुणांसह BE/B.Tech SC/ST/PwBD: 55 टक्के गुण इंडस्ट्रियल सेफ्टी PG पदवी/डिप्लोमा तसेच 02 वर्षे अनुभव
6) ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी – 87 पदे
10वी उत्तीर्ण तसेच इंजिनिअरिंग डिप्लोमा

7) माइनिंग फोरमन – 09 पदे
10वी उत्तीर्ण, माइन्स फोरमन प्रमाणपत्र तसेच 01 वर्ष अनुभव
8) सर्व्हेअर – 06 पदे
10वी उत्तीर्ण, माइनिंग/ माइनिंग माइन्स सर्व्हे डिप्लोमा, माइन्स सर्व्हेअर प्रमाणपत्र तसेच 01 वर्ष अनुभव
9) माइनिंग मेट – 20 पदे
10वी उत्तीर्ण, माइनिंग मेट प्रमाणपत्र तसेच 01 वर्ष अनुभव
10) अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी- (HMV) – 34 पदे
10वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना तसेच 01 वर्ष अनुभव
11) माइनिंग सिरदार – 08 पदे (SAIL Recruitment 2023)
10वी उत्तीर्ण, गॅस चाचणी आणि प्रथमोपचार प्रमाणपत्रे तसेच 01 वर्ष अनुभव
12) अटेंडंट कम टेक्निशियन-इलेक्ट्रिशियन – 50 पदे
10वी उत्तीर्ण, ITI/NCVT (इलेक्ट्रिशियन)

वय मर्यादा – (SAIL Recruitment 2023)
15 एप्रिल 2023 रोजी 28 ते 41 वर्षांपर्यंत
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी (पदानुसार) –
1. पद क्र.1 ते 5 – General/OBC: ₹700/- [SC/ST/PWD/EWS: ₹200/-]
2. पद क्र.6 ते 8 – General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/EWS: ₹150/-]
3. पद क्र.9 ते 12 – General/OBC: ₹300/- [SC/ST/PWD/EWS: ₹100/-]

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
काही महत्वाच्या लिंक्स – (SAIL Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.sail.co.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com