CDAC Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी मोठी संधी!! CDAC अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून  प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता पदांच्या एकूण 140 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2023 आहे.

संस्था – प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC)
भरले जाणारे पद – (CDAC Recruitment 2023)
1. प्रकल्प अभियंता – 100 पदे
2. प्रकल्प व्यवस्थापक – 10 पदे
3. वरिष्ठ प्रकल्प अभियंता – 30 पदे

पद संख्या – 140 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नोएडा
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. प्रकल्प अभियंता – B.E./ B.Tech. / MCA.
2. प्रकल्प व्यवस्थापक – B.E./ B.Tech. / MCA. (CDAC Recruitment 2023)
3. वरिष्ठ प्रकल्प अभियंता – B.E./ B.Tech. / MCA.

अर्ज/ परीक्षा फी –
Open/OBC/EWS – फी नाही
SC/ST – फी नाही
PWD/ Female – फी नाही

असा करा अर्ज –

  1. खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
    किंवा प्रगत संगणन विकास केंद्र च्या अधिकृत वेबसाईट www.cdac.in ला भेट द्या.
  4. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  5. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. (CDAC Recruitment 2023)
  6. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स – (CDAC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com