SAIL Recruitment 2023 : 10 वी पाससाठी खुषखबर!! स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत ‘या’ पदावर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 244 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2023 आहे.

संस्था – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया
पद संख्या – 244 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2023

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SAIL Recruitment 2023)
1) सिनियर कंसल्टंट – 10 पदे
PG पदवी/DNB तसेच 03 वर्षे अनुभव
2) मेडिकल ऑफिसर (MO) – 10 पदे
MBBS तसेच 01 वर्ष अनुभव
3) मेडिकल ऑफिसर (OHS) – 03 पदे
MBBS, इंडस्ट्रियल हेल्थ डिप्लोमा/AFIH तसेच 01 वर्ष अनुभव
4) मॅनेजमेंट ट्रेनी-टेक्निकल (पर्यावरण) – 03 पदे
65% गुणांसह BE/B.Tech (पर्यावरण/पर्यावरण विज्ञान) किंवा M.E./ M.Tech
5) असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) – 04 पदे (SAIL Recruitment 2023)
65% गुणांसह BE/B.Tech SC/ST/PwBD: 55 टक्के गुण इंडस्ट्रियल सेफ्टी PG पदवी/डिप्लोमा तसेच 02 वर्षे अनुभव
6) ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी – 87 पदे
10वी उत्तीर्ण तसेच इंजिनिअरिंग डिप्लोमा

7) माइनिंग फोरमन – 09 पदे
10वी उत्तीर्ण, माइन्स फोरमन प्रमाणपत्र तसेच 01 वर्ष अनुभव
8) सर्व्हेअर – 06 पदे
10वी उत्तीर्ण, माइनिंग/ माइनिंग माइन्स सर्व्हे डिप्लोमा, माइन्स सर्व्हेअर प्रमाणपत्र तसेच 01 वर्ष अनुभव
9) माइनिंग मेट – 20 पदे
10वी उत्तीर्ण, माइनिंग मेट प्रमाणपत्र तसेच 01 वर्ष अनुभव
10) अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी- (HMV) – 34 पदे
10वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना तसेच 01 वर्ष अनुभव
11) माइनिंग सिरदार – 08 पदे (SAIL Recruitment 2023)
10वी उत्तीर्ण, गॅस चाचणी आणि प्रथमोपचार प्रमाणपत्रे तसेच 01 वर्ष अनुभव
12) अटेंडंट कम टेक्निशियन-इलेक्ट्रिशियन – 50 पदे
10वी उत्तीर्ण, ITI/NCVT (इलेक्ट्रिशियन)

वय मर्यादा – (SAIL Recruitment 2023)
15 एप्रिल 2023 रोजी 28 ते 41 वर्षांपर्यंत
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी (पदानुसार) –
1. पद क्र.1 ते 5 – General/OBC: ₹700/- [SC/ST/PWD/EWS: ₹200/-]
2. पद क्र.6 ते 8 – General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/EWS: ₹150/-]
3. पद क्र.9 ते 12 – General/OBC: ₹300/- [SC/ST/PWD/EWS: ₹100/-]

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
काही महत्वाच्या लिंक्स – (SAIL Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.sail.co.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com