Government Jobs : शासनाच्या गृह विभागात ‘या’ पदांवर नोकरीची मोठी संधी; काय आहे पात्रता?

करिअरनामा ऑनलाईन । मंत्रालयाच्या गृह विभाग अंतर्गत सदस्य (Government Jobs) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.

संस्था – गृह विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन
भरले जाणारे पद –  सदस्य
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 70 वर्षे (Government Jobs)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सह सचिव (पोल-१४), गृह विभाग, दुसरा मजला (मुख्य इमारत) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदस्य मानवी हक्कतज्ज्ञ असलेले किंवा प्रत्यक्ष कार्यानुभव असलेल्या व्यक्ती
असा करा अर्ज – (Government Jobs)
1. वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखे अगोदर पाठवावा.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. (Government Jobs)
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – home.maharashtra.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com