Home Blog Page 216

Jobs for Women in Army : ‘या’ क्षेत्रात महिलांना मिळणार भरारी; लाखोंच्या संख्येत होवू शकते भरती 

Jobs for Women in Army

करिअरनामा ऑनलाईन । देशसेवत सामील होण्याची (Jobs for Women in Army) इच्छा असणाऱ्या महिलांसाठी एक महत्वाची अपडेट आहे.  अग्निपथ योजनेंतर्गत आता भारतीय सेवेत महिला अग्निशमन दलाला शिपाई म्हणून समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात भारतीय लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भारतीय लष्करी सेवेत सुमारे 1700 महिला अधिकारी आहेत. एका अहवालानुसार महिलांना सैनिक म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रक्रियेंतर्गत सेवांमधून पहिली नियुक्ती सुरू होईल, असे मानले जात आहे. यानंतर महिला अग्निशमन दलाच्या भरती प्रक्रियेचा विस्तार सहाय्यक शस्त्रांसाठी केला जाईल.

संरक्षण मंत्रालयाला असा विश्वास आहे की ते सशस्त्र दलातील (Jobs for Women in Army) तरुण प्रोफाइल वाढवेल आणि ‘जोम’ आणि ‘जज्बा’ चे नवीन स्त्रोत प्रदान करेल. तसेच, तांत्रिकदृष्ट्या अधिक जाणकार असण्याने सशस्त्र दलांच्या दिशेने परिवर्तनात्मक बदल घडून येतील, जी खरोखरच काळाची गरज आहे. मंत्रालयाचे म्हणणे आहे की या योजनेच्या अंमलबजावणीमुळे भारतीय सशस्त्र दलांचे सरासरी वय अंदाजे 4-5 वर्षे कमी होईल. आत्मशिस्त, कठोर परिश्रम आणि लक्ष केंद्रित करण्याच्या सखोल भावना असलेल्या अधिक प्रेरित तरुणांचा देशाच्या सुरक्षेला खूप फायदा होतो, हे तरुण पुरेसे कुशल आणि इतर क्षेत्रात योगदान देण्यास सक्षम असतात.

देशाच्या तीन सेवांच्या मानव संसाधन धोरणात नवीन (Jobs for Women in Army) पर्व सुरू करण्यासाठी सरकारने सुरू केलेली ही एक प्रमुख संरक्षण धोरण सुधारणा आहे. अग्निवीरांना तिन्ही सेवांमध्ये लागू असलेल्या जोखीम आणि त्रास भत्त्यासह आकर्षक कस्टमाइज्ड मासिक पॅकेज दिले जाते. चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर, अग्निवीरांना एकरकमी ‘सेवा निधी’ पॅकेज दिले जाईल, ज्यामध्ये त्यांचे योगदान, त्यावर मिळालेले व्याज आणि त्यांच्या योगदानाच्या जमा केलेल्या रकमेइतके सरकारचे योगदान समाविष्ट आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SAIL Recruitment 2023 : 10 वी पाससाठी खुषखबर!! स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये निघाली नवीन भरती

SAIL Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत (SAIL Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी पदांच्या 85 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 4 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी
पद संख्या – 85 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 4 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
– उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (SAIL Recruitment 2023)
– तसेच उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतील फिटर/इलेक्ट्रीशियन/मशिनिस्टच्या संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (नियमित) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षापर्यंत असावे.
अर्ज फी – (SAIL Recruitment 2023)
जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस : रु. 300/
SC/ST/PwD/ESM/ : 100/-
मिळणारे वेतन – 25,070/- ते 35,070/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – sailcareers.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GMC Recruitment 2023 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी; त्वरित करा अर्ज

GMC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव (GMC Recruitment 2023) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्येष्ठ रहिवासी पदाच्या एकूण 69 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव
भरले जाणारे पद – ज्येष्ठ रहिवासी
पद संख्या – 69 पदे (GMC Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – डीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, जळगाव-425001.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे एम.डी./एम.एस./एनएमसी नियमांनुसार पदवी असावी.
वय मर्यादा – उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव

काही महत्वाच्या लिंक्स – (GMC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.gmcjalgaon.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : सरकारी नोकरी!! मंत्री मंडळ सचिवालयात ‘या’ पदावर नोकरीची संधी; 125 पदे रिक्त

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Government Job) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या मंत्रिमंडळ सचिवालयात नोकरीची संधी निर्माण झाली आहे. कॅबिनेट सचिवालयात विविध पदे भारण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून डेप्युटी फिल्ड ऑफिसर (टेक्निकल) पदाच्या एकूण 125 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – मंत्री मंडळ सचिवालय, भारत सरकार
भरले जाणारे पद – डेप्युटी फिल्ड ऑफिसर (टेक्निकल)
पद संख्या – 125 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Post Bag No.001, Lodhi Road Head Post Office, New Delhi-110003.

भरतीचा तपशील – (Government Job)
1) कॉम्प्युटर सायन्स /IT – 60 पदे
2) इलेक्ट्रॉनिक्स &/ OR कम्युनिकेशन – 48 पदे
3) सिव्हिल इंजिनिअरिंग – 02 पदे
4) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग – 02 पदे
5) गणित – 02 पदे (Government Job)
6) सांख्यिकी – 02 पदे
7) फिजिक्स – 05 पदे
8) केमिस्ट्री – 03 पदे
9) माइक्रोबायोलॉजी – 01 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. संबंधित विषयात B.E./ B.Tech किंवा M.Sc
2. GATE 2021/2022/2023
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 06 नोव्हेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – दरमहा रुपये 90,000/-
नोकरी करण्याचे ठिकाण – दिल्ली

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://absec.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CISF Recruitment 2023 : देशसेवेची संधी!! CISF अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदावर भरती; ताबडतोब करा अर्ज

CISF Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत (CISF Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 215 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF)
भरले जाणारे पद – हेड कॉन्स्टेबल
पद संख्या – 215 पदे
वय मर्यादा – 18 ते 23 वर्षे
अर्ज फी – रु. 100/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (CISF Recruitment 2023)
12th pass from a recognised educational Institution with credit of representing State / National / International in games, Sports and Athletics
मिळणारे वेतन – Pay Level-4 (Rs.25,500-81,100)
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट cisfrectt.in ला भेट द्यायची आहे.
2. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
3. इतर कोणत्याही माध्यमातून आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
4. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया –
1. 1st stage:
a) Trial Test
b) Proficiency Test (CISF Recruitment 2023)
c) Physical Standard Test (PST) &
d) Documentation
2. 2nd stage
Medical Examination

काही महत्वाच्या लिंक्स – (CISF Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.cisf.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : कोचिंग क्लास न लावता YouTube वरून केला अभ्यास; मेडिकल ते UPSC असा आहे आकांक्षा यांचा जिद्दी प्रवास

Success Story of IAS Akanksha Anand

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षेचा खडतर प्रवास (Success Story) पार करण्यासाठी उमेदवारांना कोचिंग क्लासचा आधार घ्यावा लागतो. पण असेही काही उमेदवार असतात की जे कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय घरीच अभ्यास करुन ही खडतर अशी स्पर्धा परीक्षा पास करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उमेदवाराबाबत सांगणार आहोत. डॉ. आकांक्षा आनंद या 2023 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांनी कोचिंग क्लासशिवाय अवघ्या दुसऱ्याच प्रयत्नात UPSC पास केली आहे. जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल…

आई शिक्षिका तर वडील क्लर्क
IAS आकांक्षा आनंद या बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहेत. त्यांची आई शिक्षिका असून वडील शासकीय आरोग्य विभागात लिपिक आहेत. आपल्या मुलीने (Success Story) सरकारी अधिकारी व्हावं असं त्यांच्या आईचं स्वप्न होतं. मात्र आकांक्षा यांनी पहिल्यांदा पाटणा व्हेटर्नरी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले. या कॉलेजच्या त्या गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थिनी आहेत.

डॉक्टर झाल्या नंतर सुरु केली UPSC ची तयारी (Success Story)
व्हेटर्नरीची पदवी घेवून डॉक्टर झाल्या नंतर त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली. महाविद्यालयीन जीवनापासूनच  त्यांना IAS अधिकारी बनण्याची इच्छा होती. पण व्हेटर्नरीची पदवी घेतल्यानंतर त्या डॉक्टर म्हणून रुजू झाल्या होत्या. एकीकडे नोकरी आणि दुसरीकडे अभ्यास असा त्यांचा प्रवास सुरु होता. डॉ. आकांक्षा यांनी 2022 साली दुसऱ्यांदा UPSC परीक्षा दिली होती. आकांक्षाने सांगितल्यानुसार, ती यूपीएससीच्या मुलाखतीच्या वेळी सीतामढीमध्ये नोकरीवर रुजू झाल्या.  त्यामुळे नोकरी आणि अभ्यास अशा दोन्ही गोष्टी सांभाळणे कठीण झाले होते. यावेळी त्यांना त्यांच्या घरच्यांनी खूप सहकार्य केले.

YouTube वरुन केला अभ्यास 
पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असताना आकांक्षा यांना कोचिंग क्लासला जाता आलं नाही. त्यामुळे त्यांनी यूट्यूबची (YouTube) मदत घेतली. आकांक्षा सांगतात (Success Story) की त्यांनी UPSC परीक्षेची संपूर्ण तयारी घरी राहूनच केली. नोकरी सांभाळत त्यांचा अभ्यास सुरु होता. शेवटी त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि त्यांनी UPSC 2022 परिक्षेत संपूर्ण भारतातून 205वी रँक मिळवली. त्यांची IAS पदावर निवड झाली.

शेवटी UPSC निवडली 
UPSC च्या प्रवासाविषयी बोलताना आकांक्षा सांगतात की, एक वेळ अशी आली जेव्हा त्यांना व्हेटर्नरीमध्ये पीजी करून करिअर सुरक्षित करण्याची संधी होती. या क्षेत्रामध्ये (Success Story) त्यांना त्यांचे करिअर सुरक्षित करण्याची मोठी संधी होती. पण दुसरीकडे त्यांना UPSC परीक्षा देवून अधिकारी व्हायचं होतं. शेवटी त्यांनी त्यांच्या अंतर्मनाचा आवाज ऐकला आणि त्यांनी  UPSC निवड केली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MES Pune Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु; थेट द्या मुलाखत

MES Pune Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे (MES Pune Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून CSR समन्वयक, प्लेसमेंट अधिकारी, सुविधा अधिकारी, सहाय्यक सुविधा अधिकारी पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2023 आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे.

संस्था – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे
भरले जाणारे पद – CSR समन्वयक, प्लेसमेंट अधिकारी, सुविधा अधिकारी, सहाय्यक सुविधा अधिकारी
पद संख्या – 05 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 नोव्हेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

वय मर्यादा – (MES Pune Recruitment 2023)
1. CSR समन्वयक – 35 ते 50 वर्षे
2. प्लेसमेंट अधिकारी – 30 ते 35 वर्षे
3. सुविधा अधिकारी – 35 ते 50 वर्षे
4. सहाय्यक सुविधा अधिकारी – 25 ते 30 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
E-Mail ID – [email protected]

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
CSR समन्वयक 01
प्लेसमेंट अधिकारी 01
सुविधा अधिकारी 02
सहाय्यक सुविधा अधिकारी 01

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
CSR समन्वयक Candidate possessing Post Graduate degree
प्लेसमेंट अधिकारी Candidate possessing Post Graduate degree
सुविधा अधिकारी Candidate possessing Graduate degree
सहाय्यक सुविधा अधिकारी Candidate possessing Graduate degree

असा करा अर्ज –
1. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर अर्ज करावे.
3. अर्ज करण्यापुर्वी (MES Pune Recruitment 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 04 नोव्हेंबर 2023 आहे.

निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. पात्र उमेदवारांपैकी फक्त निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
3. उमेदवारांनी स्व खर्चाने मुलाखतीला उपस्थित रहायचे आहे.
4. मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी संस्थेकडून कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
5. मुलाखतीसाठी बोलावलेल्या उमेदवारांनी त्यांचा CV आणि संबंधित कागदपत्रे सोबत ठेवावीत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – mespune.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : ‘प्लास्टिक मनी’ कशाला म्हणतात? भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे? स्पर्धा परिक्षेत विचारले जाणारे 7 प्रश्न

GK Updates 29 Oct.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. खालीलपैकी कोणता पैसा ‘प्लास्टिक मनी’ (Plastic Money) म्हणून ओळखला जातो?
1) ट्रम्प कार्ड
2) क्रेडिट कार्ड
3) पॅन कार्ड
4) चलनी नोट
उत्तर: 2) क्रेडिट कार्ड
2. व्हॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे?
1) स्पिरीज ऑफ लॉज
2) कॅन्डीड
3) एमील
4) यापैकी एकही नाही
उत्तर:2) कॅन्डीड (GK Updates)

3. विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा विलयबिंदू कसा असतो?
1) कमी असतो
2) अतिउच्च असतो
3) मध्यम असतो
4) यापैकी एकही नाही
उत्तर:2) अतिउच्च असतो
4. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ ही कोणाची शिकवण आहे?
1) वर्धमान महावीर
2) भगवान बुध्द (GK Updates)
३)लोकमान्य टिळक
4) यापैकी एकही नाही
उत्तर:2) भगवान बुध्द

5. भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे?
1) गुजरात
2) अंदमान निकोबार
3) महाराष्ट्र
4) अरुणाचल प्रदेश
उत्तर:2) अंदमान निकोबार
6.  बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली?
1) गो. ग. आगरकर
2) गो. कृ. गोखले
3) नाना जगन्नाथ शंकरशेठ
4) वि. दा. सावरकर
उत्तर:3) नाना जगन्नाथ शंकरशेठ
7. स्त्रीयांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला?
1) भारत
2) न्यूझीलंड (GK Updates)
3) अमेरिका
4) इंग्लंड
उत्तर: 2) न्यूझीलंड
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NMMC Recruitment 2023 : राज्याच्या ‘या’ महानगरपालिकेने जाहीर केली भरती; विना परीक्षा थेट द्या मुलाखत

NMMC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । नवी मुंबई महानगरपालिका (NMMC Recruitment 2023) प्रशासनाने विविध पदे भरण्यासाठी जाहिरात काढली आहे. वैद्यकीय अधिकारी पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 17 नोव्हेंबर 2023 जाहीर करण्यात आली आहे.

संस्था – नवी मुंबई महानगरपालिका
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 07 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत (NMMC Recruitment 2023)
मुलाखतीची तारीख – 17 नोव्हेंबर 2023

मुलाखतीचा पत्ता – नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग, एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी मध्ये
आवश्यक शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस + महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी
नोकरी करण्याचे ठिकाण – नवी मुंबई.

काही महत्वाच्या लिंक्स – (NMMC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.nmmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : राज्यातील ‘ही’ बँक देतेय नोकरीची संधी; त्वरा करा

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी (Job Notification) बँक अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची रिक्त जागा भरली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.

बँक – यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
भरले जाणारे पद – मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer)
वय मर्यादा – 62 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – यवतमाळ
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, मुख्य कार्यालय यवतमाळ, शहर पोलीस स्टेशन जवळ, पाच कंदील चौक, यवतमाळ ४४५००१’
E-Mail – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
03 नोव्हेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
मुख्य कार्यकारी अधिकारी कोणत्याही शाखेचा पदविधर असावा, तसेच सि.ए.आय. आय.बी., डी.बी.एफ., डी.सी. बी.एम., किंवा समकक्ष पदविका असलेला असावा किंवा चार्टर्ड/कॉस्ट अकाऊंटंट किंवा कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी असावी.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी (Job Notification) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://ydccbank.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com