Government Job : सरकारी नोकरी!! मंत्री मंडळ सचिवालयात ‘या’ पदावर नोकरीची संधी; 125 पदे रिक्त

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Government Job) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या मंत्रिमंडळ सचिवालयात नोकरीची संधी निर्माण झाली आहे. कॅबिनेट सचिवालयात विविध पदे भारण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून डेप्युटी फिल्ड ऑफिसर (टेक्निकल) पदाच्या एकूण 125 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – मंत्री मंडळ सचिवालय, भारत सरकार
भरले जाणारे पद – डेप्युटी फिल्ड ऑफिसर (टेक्निकल)
पद संख्या – 125 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Post Bag No.001, Lodhi Road Head Post Office, New Delhi-110003.

भरतीचा तपशील – (Government Job)
1) कॉम्प्युटर सायन्स /IT – 60 पदे
2) इलेक्ट्रॉनिक्स &/ OR कम्युनिकेशन – 48 पदे
3) सिव्हिल इंजिनिअरिंग – 02 पदे
4) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग – 02 पदे
5) गणित – 02 पदे (Government Job)
6) सांख्यिकी – 02 पदे
7) फिजिक्स – 05 पदे
8) केमिस्ट्री – 03 पदे
9) माइक्रोबायोलॉजी – 01 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. संबंधित विषयात B.E./ B.Tech किंवा M.Sc
2. GATE 2021/2022/2023
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 06 नोव्हेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – दरमहा रुपये 90,000/-
नोकरी करण्याचे ठिकाण – दिल्ली

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://absec.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com