MES Pune Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु; थेट द्या मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे (MES Pune Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून CSR समन्वयक, प्लेसमेंट अधिकारी, सुविधा अधिकारी, सहाय्यक सुविधा अधिकारी पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2023 आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे.

संस्था – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे
भरले जाणारे पद – CSR समन्वयक, प्लेसमेंट अधिकारी, सुविधा अधिकारी, सहाय्यक सुविधा अधिकारी
पद संख्या – 05 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 नोव्हेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

वय मर्यादा – (MES Pune Recruitment 2023)
1. CSR समन्वयक – 35 ते 50 वर्षे
2. प्लेसमेंट अधिकारी – 30 ते 35 वर्षे
3. सुविधा अधिकारी – 35 ते 50 वर्षे
4. सहाय्यक सुविधा अधिकारी – 25 ते 30 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
E-Mail ID – [email protected]

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
CSR समन्वयक 01
प्लेसमेंट अधिकारी 01
सुविधा अधिकारी 02
सहाय्यक सुविधा अधिकारी 01

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
CSR समन्वयक Candidate possessing Post Graduate degree
प्लेसमेंट अधिकारी Candidate possessing Post Graduate degree
सुविधा अधिकारी Candidate possessing Graduate degree
सहाय्यक सुविधा अधिकारी Candidate possessing Graduate degree

असा करा अर्ज –
1. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर अर्ज करावे.
3. अर्ज करण्यापुर्वी (MES Pune Recruitment 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 04 नोव्हेंबर 2023 आहे.

निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. पात्र उमेदवारांपैकी फक्त निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
3. उमेदवारांनी स्व खर्चाने मुलाखतीला उपस्थित रहायचे आहे.
4. मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी संस्थेकडून कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
5. मुलाखतीसाठी बोलावलेल्या उमेदवारांनी त्यांचा CV आणि संबंधित कागदपत्रे सोबत ठेवावीत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – mespune.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com