GMC Recruitment 2023 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी; त्वरित करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव (GMC Recruitment 2023) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्येष्ठ रहिवासी पदाच्या एकूण 69 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव
भरले जाणारे पद – ज्येष्ठ रहिवासी
पद संख्या – 69 पदे (GMC Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – डीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, जळगाव-425001.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे एम.डी./एम.एस./एनएमसी नियमांनुसार पदवी असावी.
वय मर्यादा – उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव

काही महत्वाच्या लिंक्स – (GMC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.gmcjalgaon.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com