SAIL Recruitment 2023 : 10 वी पाससाठी खुषखबर!! स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये निघाली नवीन भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत (SAIL Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी पदांच्या 85 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 4 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी
पद संख्या – 85 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 4 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
– उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (SAIL Recruitment 2023)
– तसेच उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतील फिटर/इलेक्ट्रीशियन/मशिनिस्टच्या संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (नियमित) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षापर्यंत असावे.
अर्ज फी – (SAIL Recruitment 2023)
जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस : रु. 300/
SC/ST/PwD/ESM/ : 100/-
मिळणारे वेतन – 25,070/- ते 35,070/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – sailcareers.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com