Home Blog Page 195

Air Force Recruitment 2023 : सर्वात मोठी बातमी!! एअर फोर्समध्ये होतेय 316 पदांवर भरती; ही संधी चुकवू नका 

Air Force Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय हवाई दलात सामील होण्याची (Air Force Recruitment 2023) इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. हवाई दल सामायिक प्रवेश चाचणी (AFCAT)- (01/2024) करीता एकूण 316 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – भारतीय हवाई दल
भरले जाणारे पद – फ्लाइंग शाखा, ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक), ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल)
पद संख्या – 316 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2023
वय मर्यादा – 20 ते 26 वर्षे

भरतीचा तपशील – (Air Force Recruitment 2023)

पद पद संख्या 
फ्लाइंग शाखा 38 पदे
ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक) 165 पदे
ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल) 114 पदे

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
3. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे. (Air Force Recruitment 2023)
4. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटीफीकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://afcat.cdac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!! राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु

Job Alert (91)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (Job Alert) अंतर्गत यंग प्रोफेशनल -I पदांच्या एकूण 41 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ
भरले जाणारे पद – यंग प्रोफेशनल -I
पद संख्या – 41 पदे
वय मर्यादा – 32 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2024
निवड प्रक्रिया – मुलाखत
E-Mail ID – [email protected]

आवश्यक शैक्षणिक पात्रता – MBA in Marketing Management / Cooperative Management / Agribusiness Management / Rural Development Management

असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार त्यांचे अर्ज [email protected] वर दिलेल्या मुदती अगोदर पाठवतील.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2024 आहे.
4. उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
5. अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF 
अधिकृत वेबसाईट – https://www.ncdc.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NPS Trust Recruitment 2023 : नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; डिग्री धारकांसाठी उत्तम पगाराची नोकरी

NPS Trust Recruitment 2023

NPS Trust Recruitment 2023 : नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; डिग्री धारकांसाठी उत्तम पगाराची नोकरी

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट अंतर्गत रिक्त (NPS Trust Recruitment 2023) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक पदांच्या 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट
भरले जाणारे पद – सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक
पद संख्या – 05 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 डिसेंबर 2023

वय मर्यादा – 30 वर्षे
अर्ज फी – (NPS Trust Recruitment 2023)
1. Unreserved, EWS & OBC – Rs. 1,000/-
2. SC/ST/PwBD/Women – NIL
निवड प्रक्रिया – मुलाखत
भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
सहाय्यक व्यवस्थापक 03
व्यवस्थापक 02

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
सहाय्यक व्यवस्थापक Master’s Degree
व्यवस्थापक Master’s degree

मिळणारे वेतन –

पद वेतन
सहाय्यक व्यवस्थापक Rs. 44500 – 2500 (4) – 54500 – 2850 (7) -74450 – EB – 2850 (4) – 85850-3300(1)-89150
व्यवस्थापक Rs. 55200 – 2850 (9) – 80850 – EB – 2850(2) – 86550 – 3300 (4) – 99750


असा करा अर्ज –

1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या (NPS Trust Recruitment 2023) संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करावे.
3. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.npstrust.org.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : भाड्याच्या खोलीत राहून केला सेल्फ स्टडी; शेतकरी पुत्र बनला क्लास वन अधिकारी

UPSC Success Story of Sunil Kumar Meena

UPSC Success Story : भाड्याच्या खोलीत राहून केला सेल्फ स्टडी; शेतकरी पुत्र बनला क्लास वन अधिकारी

करिअरनामा ऑनलाईन । आयुष्यात संघर्ष चुकला नाही (UPSC Success Story) असा शोधून सापडणार नाही. असंख्य संकटांवर मात करत पुन्हा उभे राहण्याची जिद्द ज्यांच्याकडे असते तीच मुले आयुष्यात काहीतरी करुन दाखवतात. हीच धडपड शेतकऱ्यांच्या मुलांमध्येही दिसते. अशाच एका शेतकऱ्याच्या मुलाची प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहोत. अनेक अडचणींवर मात करत शेतकऱ्याच्या मुलाने UPSC परीक्षा पास केली आहे.
सुनील कुमार मीना असं या तरुणाचं नांव आहे. UPSC परीक्षेत त्याने संपूर्ण भारतातून 187 वा क्रमांक मिळवून स्वतःचं आणि कुटुंबाचं  नाव उंचावलं आहे. सुनील कुमार मीना हा एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. त्याच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय.

सेल्फ स्टडी करुनही यश मिळवता येतं (UPSC Success Story)
कोणत्याही आधुनिक सोयी सुविधा हाती नाहीत, खिशाला कोचिंग क्लासची फी परवडत नाही; अशा परिस्थितीत केवळ सेल्फ स्टडी करुन देखील UPSC परीक्षा पास करता येते हे सुनील याने दाखवून दिले आहे. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी त्याने कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार घेतला नाही. स्वतःमधील जिद्द, कठोर परिश्रम आणि संघर्षाच्या जोरावर सुनीलने हे यश मिळवले आहे.

दोन भावंडे सरकारी सेवेत तर तिघे करतायत स्पर्धा परीक्षेची तयारी
सुनील कुमार मीना हे राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील राहराई गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव भौर्य मीना आणि आईचे नाव हरप्यारी आहे. त्यांना 6 भावंडे आहेत. सुनील यांचा मोठा भाऊ रामवीर मीणा हे वाहतूक निरीक्षक म्हणून तर राजवीर रेल्वेत लोको पायलट म्हणून तैनात आहेत. त्यांचा एक भाऊ, सत्यप्रकाश आणि दोन बहिणी, रेवती आणि रेशम स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत.

भाड्याच्या खोलीत राहून केला अभ्यास (UPSC Success Story)
कुटुंबाची आर्थिक परिस्थिति बेटाची असली तरी आई-वडिलांनी मुलांचे शिक्षण थांबू दिले नाही. सुनील कुमार यांनी जवाहर नवोदय विद्यालयातून इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर ते दिल्लीला गेले आणि त्यांनी किरोरी माल महाविद्यालयातून B.A. ची पदवी घेतली. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या भूगोल विद्याशाखेतून M.A. केले आहे. शिक्षणासाठी घरापासून लांब राहत असताना त्यांनी भाड्याची खोली घेतली. या खोलीतच त्यांनी कॉलेजच्या अभ्यासासोबत UPSCची तयारीही सुरू केली. त्यांनी अभ्यासासाठी सेल्फ स्टडीवर भर दिला तसेच अवांतर वाचनासाठी ग्रंथालयाचा आधार घेतला. प्रतिकूल परिस्थितीत सुनील कुमार मीना यांनी मिळवलेले यश हे असामान्य म्हणावे लागेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : सोनिया गांधी यांना भारतीय नागरिकत्व केव्हा मिळाले? सरकारी परिक्षेत विचारले जातातअसे प्रश्न

GK Updates 4 Dec.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1- सोनिया गांधी यांना भारतीय नागरिकत्व कोणत्या वर्षी मिळाले?
१९८२
१९८४
१९८५
१९८७
उत्तर – १९८४ (GK Updates)
प्रश्न 2-
खालीलपैकी कोणती प्रख्यात व्यक्ती, जो चक्री घराण्यातील राम नववा म्हणून थायलंडचा नववा सम्राट होता?
सिरिकित किटियाकर
वजिरालोंगकॉर्न
आनंद महिदोली
भूमिबोल अदुल्यादेज
उत्तर- भूमिबोल अदुल्यादेज

प्रश्न 3 – थिऑसॉफिकल सोसायटीचे संस्थापक कोण होते आणि भारतात होम रूल लीगची सुरुवात कोणी केली?
अॅनी बेझंट
आचार्य नरेंद्र देवी
लाल-बाल-पाली
वरीलपैकी काहीही नाही
उत्तर- अॅनी बेझंट
प्रश्न 4- राजीव गांधी यांची हत्या कोणत्या वर्षी झाली?
१९९०
१९९१
१९९२ (GK Updates)
१९९३
उत्तर – १९९१

प्रश्न 5 – खालीलपैकी कोणाला पॉकेट हरक्यूलिस म्हणून ओळखले जाते?
ए. माइक टायसन
मनोहर आईच
मनोतोष रॉय
मुहम्मद अली
उत्तर – मनोहर आईच
प्रश्न 6- भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
पंडित जवाहरलाल नेहरू
लाल बहादूर शास्त्री
गुलजार लाल नंदा
वरीलपैकी काहीही नाही
उत्तर- पंडित जवाहरलाल नेहरू

प्रश्न 7- एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारी पहिली महिला आणि प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखरावर चढाई करून सातही शिखरे सर करणारी पहिली महिला कोण बनली?
जुनको तबीक
बचेंद्री पाली
संतोष यादव
प्रेमलता अग्रवाल
उत्तर- जुनको तबीक (GK Updates)
प्रश्न 8- भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री कोण होत्या?
(अ) सुषमा स्वराज
(ब) जयललिता
(क) प्रतिभा पाटील
(ड) इंदिरा गांधी
उत्तर- इंदिरा गांधी
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : राज्याच्या ‘या’ महानगरपालिकेत विविध पदावर भरती; पात्रता 10 वी पास ते ग्रॅज्युएट

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, क्षयरोग (Job Notification) विभागामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टी. बी. हेल्थ व्हीजीटर, वरिष्ठ औषध उपचार पर्यवेक्षकपदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, क्षयरोग विभागामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका
भरले जाणारे पद – प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टी. बी. हेल्थ व्हीजीटर, वरिष्ठ औषध उपचार पर्यवेक्षक
पद संख्या – 06 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – भिवंडी नि. शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, ६ वा मजला, वैद्यकीय आरोग्य विभाग, ता. भिवंडी, जि. ठाणे

वय मर्यादा – 40 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – भिवंडी, जि. ठाणे
भरतीचा तपशील – (Job Notification)

पद पद संख्या 
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01
टी. बी. हेल्थ व्हीजीटर 03
वरिष्ठ औषध उपचार पर्यवेक्षक 02

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Intermediate (10+2) and DMLT or MLT
टी. बी. हेल्थ व्हीजीटर
  • Graduate in Science or
  • Intermediate (10+2) in science & experience of working as MPW/ LHV/ANM/ Health Worker Certificate.
वरिष्ठ औषध उपचार पर्यवेक्षक Bachelor’s Degree or recognized sanitary Inspector’s course

 

मिळणारे वेतन –

पद वेतन
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 17,000/-
टी. बी. हेल्थ व्हीजीटर 15,500/-
वरिष्ठ औषध उपचार पर्यवेक्षक 20,000/-

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी (Job Notification) ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी वर दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
4. अर्ज सुरू होण्याची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://bncmc.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Shikshak Bharti 2023 : राज्याच्या ‘या’ जिल्हा परिषदेत होणार शिक्षक भरती; ताबडतोब करा अर्ज 

Shikshak Bharti 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत शिक्षक (Shikshak Bharti 2023) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – जिल्हा परिषद, नागपूर
भरले जाणारे पद – शिक्षक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 डिसेंबर 2023
अर्ज करण्याचा पत्ता – शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, नागपूर यांचे कार्यालय, जुने सचिवालयाचे मागे, रवीभवनचे समोर, सिव्हील लाईन्स, नागपूर ४४० ००१ येथे कार्यालयीन वेळेत

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त शिक्षक
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (Shikshak Bharti 2023)
वय मर्यादा – कमाल वयोमर्यादा 70 वर्ष राहील.
मिळणारे मानधन – रु. २०,०००/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. पात्र व इच्छुक सेवानिवृत्त शिक्षकांनी त्यांचे आवेदन पत्र / अर्ज सर्व आवश्यक दस्तावेजासह शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, नागपूर यांचे कार्यालय, जुने सचिवालयाचे मागे, रवीभवनचे समोर, सिव्हील लाईन्स, नागपूर ४४० ००१ येथे कार्यालयीन वेळेत दिनांक ०६.१२.२०२३ पर्यंत सादर करावेत.

काही महत्वाच्या लिंक्स – (Shikshak Bharti 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्जाचा नमुना – Application Form
अधिकृत वेबसाईट – https://www.nagpurzp.com/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Kendra Pramukh Bharti 2023 : राज्यात केंद्र प्रमुखांची भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर

Kendra Pramukh Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । ​दि २७ सप्टेंबर, २०२३ अन्वये केंद्र प्रमुख (Kendra Pramukh Bharti 2023) भरती परीक्षेच्या अर्हतेबाबत सुधारणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. या परीक्षेची तारीख संकेतस्थळावर कळविण्यात येईल. यापूर्वी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने www.mscepune.in या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी दि. 8 डिसेंबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज करताना फी भरणे अनिवार्य आहे. यापूर्वी सर्व पात्रतेसह यशस्वीरीत्या ऑनलाईन पध्दतीने योग्य शुल्कासह आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना पन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा – (Kendra Pramukh Bharti 2023)
1. वरील पदाकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज सादर करतांना उमेदवाराने स्वत:चा शालार्थ आयडी अचूकपणे नमूद करणे अनिवार्य आहे.
3. ऑनलाईन पध्दतीने परीक्षा परिषदेस सादर केलेल्या अर्जाच्या प्रतीसह अर्ज केल्याबाबतची माहिती उमेदवाराने स्वतः आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेस कळविणे आवश्यक आहे.
4. सदर लिंक अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक ०८/१२/२०२३ रोजी पर्यंत सुरु राहील. त्यानंतर ही लिंक बंद केली जाईल. त्यामुळे विहित मुदतीत अर्ज सादर करण्याची जबाबदारी ही उमेदवारांची राहील.
5. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
6. विहीत पध्दतीने (Kendra Pramukh Bharti 2023) अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.

सूचना – केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – 2023 आवेदनपत्र भरताना येणार्‍या अडचणीसाठी [email protected] या ईमेल वरती संपर्क साधावा .
काही महत्वाच्या तारखा –

Important Events Dates REOPEN
1. Commencement of on-line registration of application 06/06/2023 01/12/2023
2. Closure of registration of application 15/06/2023 08/12/2023
3. Closure for editing application details 15/06/2023 08/12/2023
4. Last date for printing your application 30/06/2023 23/12/2023
5. Online Fee Payment 06/06/2023 to 15/06/2023 01/12/2023 to 08/12/2023

 

 

 

 

 

 


काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.mscepune.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Job : राज्यातील ‘या’ बँकेत ‘सिनिअर ऑफिसर’ पदावर नोकरी करण्याची संधी

Banking Job (16)

करिअरनामा ऑनलाईन । दि यशवंत को-ऑप. बँक लि. फलटण (Banking Job) अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या मध्यमातून सिनिअर ऑफिसर पदाची रिक्त जागा भरली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

बँक – दि यशवंत को-ऑप. बँक लि. फलटण
भरले जाणारे पद – सिनिअर ऑफिसर (Banking Job)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदवीधर किंवा उच्च पदवीधर, GDC&A/JAIIB/CAIIB सहकारी बँकेमधील संगणक प्रणालीसह कामकाजाचा किमान १० ते १५ वर्षाचा अनुभव.

असा करा अर्ज – (Banking Job)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
4. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीपूर्वी अर्ज करायचा आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF 
अधिकृत वेबसाईट – https://www.yashwantbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : पुण्यात नोकरी!! पशुसंवर्धन विभागामध्ये होणार भरती

Job Alert (90)

करिअरनामा ऑनलाईन । पशुसंवर्धन विभाग, पुणे अंतर्गत (Job Alert) सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

विभाग – पशुसंवर्धन विभाग, पुणे
भरले जाणारे पद – सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी
नोकरीचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पशुसंवर्धन आयुक्तालय, स्पायसर कॉलेजसमोर, औंध, पुणे, महाराष्ट्र-४११ ०६७

असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. उशीरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF 
अधिकृत वेबसाईट – https://ahd.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com