Home Blog

सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत 147 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख  31 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.sebi.gov.in/?QUERY

पदाचे नाव आणि पदसंख्या –

General – 80 जागा

Legal –  34 जागा

Information Technology- 22 जागा

Engineering (Civil)- 1 जागा

Engineering (Electrical) – 4 जागा

Research- 5 जागा

Official Language- 1 जागा

पात्रता –

General –  Master degree in any discipline. Bachelor Degree in Law/Engineering, CA/CFA/CS/Cost Accountant

Legal – Bachelor Degree in Law

Information Technology- Bachelor Degree in Engineering  (Electrical/Electronics/Electronics and Communication/IT) or Master in Computer Application

Engineering (Civil)- Bachelor Degree in Civil Engineering

Engineering (Electrical) – Bachelor Degree in Electrical Engineering

Research- Master Degree in Statistics/Economics/Commerce/Business/Administration (Finance)/Econometrics

Official Language- Master Degree in Hindi with English as one of the subject at Bachelor Level

वयाची अट –  30 वर्ष  [SC/ST/PWD – 5 वर्षे सूट, OBC -3 वर्षे सूट]

फी-  General/OBC -1000 रुपये  [SC/ST/PWD – 100 रुपये ]

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2020

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.sebi.gov.in/?QUERY

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

जिल्हा परिषद सोलापूर विभागात विविध 3824 रिक्त पदांसाठी भरती

सोलापूर । कोरोना विषाणूचा (कोव्हिड 19) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य विभागांतर्गत जिल्हा परिषद सोलापूर मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांच्या एकूण 3824 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13- जुलै -2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

फिजिशियन- 104

भूलतज्ञ – 71

वैद्यकीय अधिकारी – 454

आयुष एमओ – 443

स्टाफ नर्स – 2683

एक्स-रे तंत्रज्ञ – 69

पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13- जुलै -2020 

नोकरीचे ठिकाण – सोलापूर

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – www.zpsolapur.gov.in

अर्ज पाठवण्याचा पत्ता( ई-मेल)  – [email protected]

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी 7821800959 आमच्या या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा  – www.careernama.com

Stamp Duty Recruitment 2025: नोंदणी मुद्रांक विभागामार्फत शिपाई पदासाठी मोठी भरती; पहा संपूर्ण माहिती

Stamp Duty Recruitment 2025

Stamp Duty Recruitment 2025: राज्याच्या नोंदणी मुद्रांक विभागाने मोठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून गट ड विभागातील ‘शिपाई’ या पदासाठी भरती घेतली जाणार आहे. तसेच या पदासाठी एकूण 284 रिक्त जागा देण्यात आल्या आहेत. जे उमेदवार 10 वी अन 12 वी पास आहेत त्यांच्यासाठी ही मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे. त्यामुळे हे उमेदवार या पदासाठी पात्र आणि इच्छुक आहेत ,त्यांनी 10 मे 2025 पर्यंत अर्ज करायचा आहे, तसेच अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाइटवर करावा. तर चला या पदासाठी आवश्यक पात्रता अन अटीशर्ती काय असतील हे जाणून घेऊयात.

पदाचे नाव (Stamp Duty Recruitment 2025) –

जाहिरातीनुसार ‘शिपाई’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण 284 रिक्त जागा देण्यात आल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

मूळ जाहिरात वाचावी.

वेतन –

उमेदवारांना पदानुसार दरमहा 15000/- 47600/- रु वेतन दिले जाणार आहेत.

अर्ज शुल्क –

खुला प्रवर्ग –1000/-

राखीव प्रवर्ग – 900/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन (Stamp Duty Recruitment 2025)

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2025

असा करा अर्ज –

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.
अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.

महत्वाच्या लिंक्स (Stamp Duty Recruitment 2025) –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

मेंढपाळाचा मुलगा झाला IPS; वाचा कोल्हापूरच्या वाघाची कहाणी

IPS

“स्वप्न मोठं असावं अन जिद्द अधिक मोठी,” हेच कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे गावच्या बिरदेव सिद्धापा डोणे यांनी आपल्या यशाने सिद्ध करून दाखवले. बिकट परिस्थिती, आर्थिक अडचणी, मेंढपाळ कुटुंबाची पार्श्वभूमी आणि शिक्षणासाठी संघर्ष यावर मात करत बिरदेव यांनी यूपीएससी परीक्षेत देशात 551 वा क्रमांक मिळवला . आता त्यांना भारतीय पोलीस सेवा (IPS) मध्ये नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे. परिस्थितीवर मात करून याने एवढे मोठे यश संपादन केले आहे. तर याचा हा प्रवास कसा होता हे आज आपण जाणून घेणार आहोत.

प्राथमिक शिक्षण अन केंद्रात पहिला क्रमांक –

बिरदेव यांचे प्राथमिक शिक्षण यमगे येथील विद्यामंदिर शाळेत झाले. मुरगूडच्या जय महाराष्ट्र हायस्कूलमधून दहावी पूर्ण करताना त्यांनी 96 टक्के गुण मिळवत केंद्रात पहिला क्रमांक पटकावला. बारावीमध्येही 89 टक्क्यांसह प्रावीण्य प्राप्त करून ते पुन्हा प्रथम क्रमांकावर आले. त्यानंतर पुण्यातील प्रतिष्ठित सीओईपी मधून त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

दोन वेळा अपयश –

यूपीएससीसाठी दिल्ली किंवा पुण्यात अभ्यास करण्याचा निर्णय घेताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. वडिलांनी स्पष्ट सांगितलं की महिन्याचे 10-12 हजार रुपये खर्च झेपणार नाहीत. मात्र भाऊ वासुदेव डोणे, जो भारतीय सैन्यात कार्यरत आहे, त्याने आर्थिक जबाबदारी उचलली. दोन वेळा अपयश आलं, तरीही बिरदेव खचले नाहीत. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवलं.

जिद्दीबरोबरच त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा –

यूपीएससी निकाल जाहीर झाला, त्यावेळी बिरदेव आपल्या पालकांसह कर्नाटकातील बेळगावजवळच्या अथणी येथे मेंढ्यांसोबत होते. गावकऱ्यांनी जल्लोष केला, पण बिरदेव मात्र आपल्या मूळ जीवनशैलीत रमलेले. निकालानंतर पालावरच त्यांचा धनगरी फेटा बांधून सत्कार करण्यात आला. बिरदेव डोणे यांच्या यशामागे त्यांच्या जिद्दीबरोबरच त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. वडिलांचे मार्गदर्शन, भावाने दिलेली साथ अन शिक्षणाच्या काळातील संघर्ष यामुळे त्यांनी आयपीएस अधिकारी बनण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं आहे.

Top 5 MBA Colleges: MBA चं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या राज्यातील सर्वोत्तम कॉलेजेस

Top 5 MBA Colleges

Top 5 MBA Colleges – आजच्या युगात व्यवस्थापन शिक्षण (MBA) हे केवळ एक पदवी न राहता, यशस्वी व्यावसायिक कारकिर्दीचा पाया ठरत आहे. जागतिक स्पर्धेच्या युगात उत्तम व्यवस्थापन कौशल्ये असलेले व्यक्तिमत्व उद्योगसृष्टीत टिकून राहू शकते. अशा परिस्थितीत उच्च दर्जाचे व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या संस्थांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. महाराष्ट्र हे राज्य केवळ उद्योग, व्यापार आणि आर्थिक प्रगतीसाठी प्रसिद्ध नसून, येथे देशातील काही सर्वोत्तम एमबीए शिक्षण संस्था आहेत, ज्या विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच देत नाहीत, तर त्यांच्यात एक सक्षम, नैतिक अन नेतृत्वक्षम व्यावसायिक घडवतात.

महाराष्ट्रातील एमबीए (Top 5 MBA Colleges ) शिक्षण संस्थांनी गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय अन आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. येथे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना CAT, SNAP, NMAT यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवावे लागतात. या संस्थांमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना देशातील आणि परदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पातळीवरील नोकऱ्या मिळतात, जे त्यांच्या यशाची खात्री देते.

SPJIMR, मुंबई (Top 5 MBA Colleges )-

एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च मुंबईतील हे संस्थान भारतातील सर्वात प्रतिष्ठित एमबीए कॉलेजेसपैकी एक मानले जाते. व्यवसाय आणि वित्त क्षेत्रावर विशेष भर देणारे हे कॉलेज प्रख्यात कॉर्पोरेट्सकडून मान्यता प्राप्त आहे.

SIBM पुणे –

पुण्यातील SIBM (सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट) हे अकॅडमिक गुणवत्ता, उद्योगसंपर्क आणि उत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्डसाठी ओळखले जाते. देशभरातून विद्यार्थी (Top 5 MBA Colleges ) येथे प्रवेशासाठी प्रयत्नशील असतात.

IIM नागपूर –

आयआयएम नागपूर (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नागपूर) हे आयआयएम नेटवर्कमधील एक महत्त्वाचे केंद्र आहे. नेतृत्व विकासावर भर देणारी कठोर अभ्यासक्रम रचना ही याची खासियत आहे.

NMIMS मुंबई –

NMIMS (नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) हे मल्टिडिसिप्लिनरी अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध असून, त्याचे एमबीए कार्यक्रम उद्योगानुसार डिझाइन केलेले आहेत. प्लेसमेंटची उज्वल परंपरा हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

NIBM पुणे –

NIBM पुणे (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट) हे बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात विशेष कौशल्य विकसित करणारे हे संस्थान भारत सरकारच्या सहकार्याने चालवले जाते. हे बँकिंग क्षेत्रातील विशेष अभ्यासक्रमासाठी प्रसिद्ध आहे. या संस्थांमध्ये प्रवेश मिळवणे हे स्पर्धात्मक असून विद्यार्थ्यांनी तयारीसह अर्ज करणे आवश्यक आहे. योग्य मार्गदर्शन आणि तयारीमुळे या नामवंत संस्थांमध्ये स्थान मिळवणे शक्य आहे.

PCMC Recruitment 2025: पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 201 रिक्त जागांची भरती; असा करा अर्ज

PCMC Recruitment 2025

PCMC Recruitment 2025 – पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation – PCMC) अंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातींमार्फत ‘शिक्षक’ हि पदे भरली जाणार आहेत. शिक्षक या पदासाठी एकूण 201 रिक्त जागा देण्यात आल्या आहेत. तरी जे उमेदवार या पदासाठी पात्र आणि इच्छुक आहेत, त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मे 2025 देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांना मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. तर या पदासाठी आवश्यक पात्रता काय लागेल , वयोमर्यादा काय असेल, अन सर्व अटीशर्ती काय असतील याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव (PCMC Recruitment 2025) –

जाहिरातीनुसार ‘शिक्षक’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण या पदासाठी एकूण 201 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वेतन –

उमेदवारांना पदानुसार वेतन दिले जाणार आहेत.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

नोकरी ठिकाण – पुणे (PCMC Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 मे 2025

असा करा अर्ज –

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.
अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.

महत्वाच्या लिंक्स (PCMC Recruitment 2025) –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

Mahavitaran Recruitment 2025: महावितरण नागपूर येथे 187 जागांची भरती; पहा शेवटची तारीख

Mahavitaran Recruitment 2025

Mahavitaran Recruitment 2025 – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर (Maharashtra State Electricity Distribution Company Limited Nagpur) अंतर्गत मोठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. या प्रकाशित झालेल्या जाहिरातीमधून ‘शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री / माहिती तंत्रज्ञान /तारतंत्री/ COPA)’ अशी विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी एकूण 187 रिक्त जागा देण्यात आल्या आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आणि इच्छुक आहेत, त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2025 देण्यात आली आहे.

पदाचे नाव (Mahavitaran Recruitment 2025) –

जाहिरातीनुसार ‘शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री / माहिती तंत्रज्ञान /तारतंत्री/ COPA)’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण या पदासाठी एकूण 187 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

जागांनुसार विभागणी –

विजतंत्री – 90 पदे
माहिती तंत्रज्ञान – 05 पदे
तारतंत्री – 44 पदे
कोपा – 33 पदे

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी या पदासाठी 18– 32 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वेतन –

उमेदवारांना पदानुसार वेतन दिले जाणार आहेत.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

नोकरी ठिकाण – नागपूर (Mahavitaran Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मे 2025

असा करा अर्ज –

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.
अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.

महत्वाच्या लिंक्स (Mahavitaran Recruitment 2025) –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

NHM Buldhana Recruitment 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा अंतर्गत विविध जागांसाठी भरती; मुलाखतीतून होणार निवड

NHM Buldhana Recruitment 2025

NHM Buldhana Recruitment 2025 – राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा अंतर्गत एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीतून ‘विशेषज्ञ ओबीजीवाय/स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजिशियन/कन्सल्टंट मेडिसिन, ईएनटी सर्जन, बालरोगतज्ञ, बालरोग ऑर्थोपेडिक्स, हृदयरोगतज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ/वैद्यक’ हि पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी एकूण 13 रिक्त जागा देण्यात आल्या आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आणि इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी शेवटची तारीख 06 मे 2025 देण्यात आली आहे. तर या पदासाठी आवश्यक पात्रता अन अटीशर्तींची माहिती जाणून घेऊयात.

पदाचे नाव (NHM Buldhana Recruitment 2025) –

जाहिरातीनुसार ‘विशेषज्ञ ओबीजीवाय/स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजिशियन/कन्सल्टंट मेडिसिन, ईएनटी सर्जन, बालरोगतज्ञ, बालरोग ऑर्थोपेडिक्स, हृदयरोगतज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ/वैद्यक’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण 13 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

जागांनुसार विभागणी –

विशेषज्ञ ओबीजीवाय/स्त्रीरोगतज्ज्ञ – 01
बालरोगतज्ञ – 02
भूलतज्ज्ञ – 02
फिजिशियन/कन्सल्टंट मेडिसिन – 04
ईएनटी सर्जन – 01
हृदयरोगतज्ज्ञ –
01
हृदयरोगतज्ज्ञ/वैद्यक – 01
बालरोग ऑर्थोपेडिक्स – 01

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी या पदासाठी 18 ते 60 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

अर्ज पद्धती – ऑनलाईन (NHM Buldhana Recruitment 2025)

नोकरी ठिकाण – बुलढाणा

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा रुग्णालय बुलडाणा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2025

महत्वाच्या लिंक्स (NHM Buldhana Recruitment 2025) –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

MahaJyoti Arthik Sahay Yojana: MPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य योजना; पहा पात्रता अन अटीशर्ती

MahaJyoti Arthik Sahay Yojana

MahaJyoti Arthik Sahay Yojana: महाराष्ट्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. महाज्योती (महाराष्ट्र राज्य ज्ञान महामंडळ) संस्थेच्या वतीने MPSC पूर्व परीक्षा-2024 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2025 असून, यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज हा www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरून स्वीकारले जातील. तर यासाठी आवश्यक पात्रता , अटीशर्ती , कागदपत्रे काय आवश्यक असतील याची माहिती जाणून घेऊयात.

पात्रता अटी –

अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

अर्जदार हा नॉन-क्रिमिलेअर गटातील इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) असावा.

अर्जदाराने MPSC पूर्व परीक्षा 2024 (08 एप्रिल 2025 रोजीचा निकाल) मध्ये यश मिळवलेला असावा.

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अन्य संस्थांकडून (जसे सारथी, पुणे) याच परीक्षेसाठी कोणतेही आर्थिक सहाय्य घेतलेले नसावे.

आवश्यक कागदपत्रे (MahaJyoti Arthik Sahay Yojana)

आधार कार्ड (दोन्ही बाजूंनी)

जातीचे प्रमाणपत्र

वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र

पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र

निकालाची प्रत (बैठक क्रमांक स्पष्ट दाखवलेली असावी)

अर्ज कसा करावा –

महाज्योतीच्या संकेतस्थळावर “Application Invited For Financial Assistance” या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरावा.

सर्व आवश्यक कागदपत्रे स्पष्ट व स्वाक्षरीसह स्कॅन करून अपलोड करावीत.

पोस्ट किंवा ई-मेलद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

महत्वाची माहिती –

अर्ज करताना विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे.

चुकीची माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

अर्ज नाकारण्याचा, जाहिरात रद्द करण्याचा किंवा मुदतवाढ न देण्याचा पूर्ण अधिकार महाज्योतीकडे राहील.

अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्यास 0712-2870120/21 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा [email protected] वर ई-मेल पाठवावा.

खुशखबर!! सरकारी नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी

job

सरकारी नोकरीच्या शोधात अनेक उमेदवार बरीच वर्ष प्रतीक्षा करतात. पण कधी अभ्यास कमी पडतो तर कधी जाहिरात वेळेवर येत नाही. मात्र आता अशा उमेदवारांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. आता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथे मोठी जाहिरात निघाली आहे. या भरतीतून ‘ IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती’ हि पदे भरली जाणार आहेत. यासाठी एकूण 16 रिक्त पदे देण्यात आली आहेत. तसेच या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचा आहे.

पदाचे नाव –

जाहिरातीनुसार ‘IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण 16 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

मूळ जाहिरात वाचावी.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव तथा जिल्हा अभियान सहसंचालक, उमेद एमएसआरएलएम, जळगाव कार्यालय, ला. ना. शाळेजवळ, जी. एस. ग्राउंड शेजारी, जळगाव 425 001

निवड – मुलाखत

महत्वाच्या लिंक्स –

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

NCL Pune Recruitment 2025: NCL पुणे अंतर्गत मोठी भरती; 10वी अन 12वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

NCL Pune Recruitment 2025

NCL Pune Recruitment 2025 – CSIR राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे (National Chemical Laboratory, Pune) अंतर्गत एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीतून ‘कनिष्ठ सचिवालय सहाय्यक’ हि पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी एकूण 18 रिक्त जागा देण्यात आल्या आहेत. जे उमेदवार या पदासाठी पात्र आणि इच्छुक आहेत , त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच उमेदवारांना अर्ज ठराविक मदतीत करता येणार आहे , यासाठी शेवटची तारीख 05 मे 2025 देण्यात आली आहे. तर या पदासाठी आवश्यक पात्रता काय लागेल , तसेच अटीशर्ती कोण कोणत्या दिल्या आहेत, याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

पदाचे नाव (NCL Pune Recruitment 2025) –

जाहिरातीनुसार ‘कनिष्ठ सचिवालय सहाय्यक’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण 18 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी या पदासाठी 28 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वेतन –

उमेदवारांना पदानुसार दरमहा 19,900 – 63,200/- रुपये वेतन दिले जाणार आहेत.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (NCL Pune Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मे 2025

असा करा अर्ज –

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.
अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.

महत्वाच्या लिंक्स (NCL Pune Recruitment 2025) –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

NIA Aviation Services Recruitment 2025: NIA एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत 4787 जागांची भरती; असा करा अर्ज

NIA Aviation Services Recruitment 2025

NIA Aviation Services Recruitment 2025 – एनआयए एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (NIA Aviation Services Pvt. Ltd.) अंतर्गत एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीतून ‘ग्राहक सेवा संघटना’ हि पदे भरली जाणार आहेत. तसेच या पदासाठी तब्बल 4787 जागा देण्यात आल्या आहेत. तरी जे उमेदवार या पदासाठी पात्र आणि इच्छुक आहेत , त्यांच्यासाठी हि मोठी सुवर्णसंधी आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अन आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 देण्यात आली आहे. तर चला या पदासाठी आवश्यक पात्रता अन अटीशर्तींची माहिती जाणून घेऊयात.

पदाचे नाव (NIA Aviation Services Recruitment 2025) –

जाहिरातीनुसार ‘ग्राहक सेवा संघटना’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या

या पदासाठी एकूण 4787 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 18 – 27 वर्ष वयोमर्यादा देण्यात आली आहे.

वेतन –

पदासाठी दरमहा Rs. 13,000 – 25,000/- रु वेतन दिले जाणार आहे.

अर्ज शुल्क –

400/- + GST

अर्ज पद्धती – ऑनलाईन (NIA Aviation Services Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2025

असा करा अर्ज –

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.
अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.

महत्वाच्या लिंक्स (NIA Aviation Services Recruitment 2025) –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.