Home Blog Page 2

MPSC Recruitment 2025: MPSC अंतर्गत तब्बल 2795 जागांची भरती; पहा अर्जप्रकिया

MPSC Recruitment 2025 (1)

MPSC Recruitment 2025 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे जे उमेदवार या जाहिरातीची वाट पाहत होते , त्यांच्यासाठी हि सुवर्णसंधी ठरणार आहे. या जाहिराती मार्फत ‘पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ’ हि पदे भरली जाणार आहे. तसेच यासाठी एकूण 2795 रिक्त जागा देण्यात आल्या आहेत. जे उमेदवार या पदासाठी पात्र आणि इच्छुक आहेत, त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2025 देण्यात आली आहे. तर चला या पदासाठी आवश्यक पात्रता अन अटीशर्तींची माहिती जाणून घेऊयात.

पदाचे नाव (MPSC Recruitment 2025) –

जाहिरातीनुसार ‘पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण 2795 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 18 – 38 वर्ष वयोमर्यादा देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

वेतन

पदासाठी दरमहा Rs. 56,100/- to 1,77,500/- रु वेतन दिले जाणार आहे.

अर्ज शुल्क –

खुला वर्ग – रु. 394/-

मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग / अनाथ / अपंग – रु. 294 /-

अर्ज पद्धती – ऑनलाईन (MPSC Recruitment 2025)

अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 एप्रिल 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2025

असा करा अर्ज –

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.
अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.

महत्वाच्या लिंक्स (MPSC Recruitment 2025) –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

AAI Recruitment 2025: AAI अंतर्गत 309 जागांची भरती; ऑनलाईन करा अर्ज

AAI Recruitment 2025

AAI Recruitment 2025 – एअरपोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया ( Airports Authority of India – AAI) ने ‘कनिष्ठ कार्यकारी’ पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण 309 रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज अंतिम तारखेच्या आधी म्हणजेच 24 मे 2025 पूर्वी भरायचा आहे. तसेच हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. जे उमेदवार या भरतीची आतुरतेने वाट पाहत होते , त्यांच्यासाठी हि सुवर्णसंधी ठरणार आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी www.aai.aero या वेबसाईटला भेट द्यावी . तर या पदासाठी आवश्यक पात्रता अन अटीशर्ती काय असतील याची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊयात.

पदाचे नाव (AAI Recruitment 2025) –

जाहिरातीनुसार ‘कनिष्ठ कार्यकारी’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण 309 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 27 वर्ष वयोमर्यादा देण्यात आली आहे.

वेतन –

कनिष्ठ कार्यकारी पदासाठी दरमहा Rs. 40000 – 140000/- रु वेतन दिले जाणार आहे.

अर्ज शुल्क –

UR, OBC, EWS Candidates – Rs. 1000/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन (AAI Recruitment 2025)

अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 एप्रिल 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मे 2025

असा करा अर्ज –

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.
अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.

महत्वाच्या लिंक्स (AAI Recruitment 2025) –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

CBHF Recruitment 2025: सेंट बँक अंतर्गत 212 जागांची भरती; पहा शेवटची तारीख

CBHF Recruitment 2025

CBHF Recruitment 2025 – सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड (Cent Bank Home Finance Ltd Mumbai) अंर्तगत एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीतून ‘सहाय्यक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक, अधिकारी’ अशी पदे भरली जाणार आहेत. या सर्व पदांसाठी एकूण 212 रिक्त जागा देण्यात आल्या आहेत. तरी जे उमेदवार या पदांसाठी पात्र आणि इच्छुक आहेत, त्यांनी 15 मे 2025 पर्यंत अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर या पदासाठी आवश्यक पात्रता अन अटीशर्ती काय असतील हे जाणून घेऊयात.

पदाचे नाव (CBHF Recruitment 2025) –

जाहिरातीनुसार ‘सहाय्यक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक, अधिकारी’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण या पदासाठी एकूण 212 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

पदानुसार विभागणी –

सहाय्यक महाव्यवस्थापक – 15
वरिष्ठ व्यवस्थापक – 02
व्यवस्थापक – 48
सहाय्यक व्यवस्थापक – 02
कनिष्ठ व्यवस्थापक – 34
अधिकारी – 111

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी या पदासाठी 25 – 45 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वेतन –

उमेदवारांना पदानुसार वेतन दिले जाणार आहेत.

अर्ज शुल्क –

SC/ST Candidates – Rs.1000/-

General/OBC/EWS Candidates – Rs.1500/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन (CBHF Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2025

असा करा अर्ज –

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.
अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.

महत्वाच्या लिंक्स (CBHF Recruitment 2025) –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिक माहितीसाठी PDF पहा ( शुद्धिपत्रक).

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

MHT-CET Exam: MHT-CET परीक्षा पुन्हा घेतली जाणार; पहा नवीन तारीख

MHT-CET Exam

MHT-CET Exam – ज्या विद्यार्थांनी यंदाच्या प्रवेश परीक्षेसाठी एमएचटी-सीईटी परीक्षा दिली होती. त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने एमएचटी-सीईटी 2025 (पीसीएम गट) च्या फेर परीक्षेची घोषणा केली आहे. दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी सकाळच्या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेतील इंग्रजी माध्यमाच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तांत्रिक त्रुटी आढळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ही फेर परीक्षा (MHT-CET Exam) 5 मे 2025 रोजी होणार असून संबंधित सर्व उमेदवारांनी www.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन सर्व माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रश्नांमध्ये तांत्रिक त्रुटी (MHT-CET Exam)

या झालेल्या तांत्रिक त्रुटीबाबत अनेक विद्यार्थ्यांनी अन पालकांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. याची तातडीने दखल घेत पाटील यांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यानंतर सीईटी कक्षाने तज्ञांच्या मदतीने प्रश्नपत्रिकेची पडताळणी केली असता, एकूण 21 प्रश्नांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले.

या विद्यार्थांची पुन्हा परीक्षा घेतली जाणार –

एमएचटी-सीईटी 2025 (पीसीएम गट) (MHT-CET Exam ) ची परीक्षा 19 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान एकूण 15 सत्रांमध्ये राज्यभरातील 197 केंद्रांवर पार पडली. यंदा एकूण 4,64,263 विद्यार्थ्यांनी परीक्षाासाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 4,25,548 उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. सदर फेर परीक्षा 27 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात परीक्षेला बसलेल्या 27,837 विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणार आहे. हे उमेदवार इंग्रजी, मराठी अन उर्दू माध्यमातून परीक्षेला बसले होते. त्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले आहे.

NMMC Recruitment 2025: मुंबई महानगरपालिके मार्फत मोठी भरती; ‘या’ उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

NMMC Recruitment 2025

NMMC Recruitment 2025 – नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत ( Navi Mumbai Municipal Corporation NMMC) ‘ गट-क व गट-ड (बायोमेडिकल इंजिनियर, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग), उद्यान अधिक्षक, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, डेंटल हायजिनिस्ट, स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (G.N.M.), डायलिसिस तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, इसीजी तंत्रज्ञ, सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट), आहार तंत्रज्ञ, नेत्र चिकित्सा सहाय्यक, औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक (महिला), बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (A.N.M.), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप), शस्त्रक्रियागृह सहाय्यक, सहाय्यक ग्रंथपाल, वायरमन, ध्वनीचालक, उद्यान सहाय्यक, लिपीक-टंकलेखक, लेखा लिपिक, शवविच्छेदन मदतनीस, कक्षसेविका/आया, कक्षसेवक (वॉर्डबॉय) ‘ या पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी तब्बल 668 रिक्त जागा देण्यात आल्या आहेत. तरी जे उमेदवार या पदांसाठी पात्र आणि इच्छुक आहेत , त्यांनी 11 मे 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पदाचे नाव (NMMC Recruitment 2025) –

जाहिरातीनुसार ‘गट-क व गट-ड’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण 668 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा

वयोमर्यादेसाठी मूळ जाहिरात बघावी.

वेतन –

उमेदवारांना पदानुसार वेतन दिले जाणार आहेत.

अर्ज शुल्क –

खुला प्रवर्ग – 1000/- रुपये

राखीव प्रवर्ग– 900/- रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन (NMMC Recruitment 2025)

नोकरी ठिकाण – नवी मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मे 2025

असा करा अर्ज –

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.
अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.

महत्वाच्या लिंक्स (NMMC Recruitment 2025) –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिक माहितीसाठी PDF पहा ( शुद्धिपत्रक)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

Union Bank Recruitment 2025: युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 500 जागांची भरती; पहा संपूर्ण माहिती

Union Bank Recruitment 2025

Union Bank Recruitment 2025 – युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून ‘सहाय्यक व्यवस्थापक (क्रेडिट) ( Assistant Manager – Credit) , सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) ( Assistant Manager – IT) ‘ हि पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी तब्बल 500 रिक्त जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांना बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे , त्यांच्यासाठी हि सुवर्णसंधी ठरणार आहे. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी 20 मे 2025 पर्यंत आपला अर्ज करायचा आहे. अन अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर या पदासाठी आवश्यक पात्रता अन अटीशर्ती काय असतील , याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

पदाचे नाव (Union Bank Recruitment 2025) –

जाहिरातीनुसार ‘सहाय्यक व्यवस्थापक (क्रेडिट) , सहाय्यक व्यवस्थापक (आयटी)’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण 500 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

पदानुसार जागांची विभागणी –

सहाय्यक व्यवस्थापक (क्रेडिट) – 250

सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) – 250

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांनी वयोमर्यादेसाठी मूळ जाहिरात वाचावी .

वेतन –

सहाय्यक व्यवस्थापक (क्रेडिट), जेएमजीएस – 48480-2000/7-62480-2340/2- 67160-2680/7-85920

सहाय्यक व्यवस्थापक (आयटी), जेएमजीएस – 48480-2000/7-62480-2340/2- 67160-2680/7-85920

अर्ज शुल्क –

UR/ EWS/ OBC उमेदवारांसाठी – 1180/-रुपये

SC/ ST/ PwBD उमेदवारांसाठी – 177/- रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन (Union Bank Recruitment 2025)

अर्ज सुरु होण्याची तारीख – 30 एप्रिल 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2025

असा करा अर्ज –

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.
अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.

महत्वाच्या लिंक्स (Union Bank Recruitment 2025) –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

IAS Surabhi Gautam : जिच्या इंग्रजीची थट्टा उडवली गेली तिनेच ISRO, BARC आणि UPSC मध्ये टॉप येवून दाखवलं!!

IAS Surabhi Gautam
IAS Surabhi Gautam

करियरनामा ऑनलाईन। (IAS Surabhi Gautam) MPSC – UPSC परीक्षा देणं, अधिकारी होण आणि देशाची सेवा करणं अशी स्वप्न पाहणारी आजची तरुण मंडळी. पण हे स्वप्न प्रत्येकाकडून पूर्ण होईलच असे नाही जो या स्पर्धेत जीवतोडून मेहनत घेण्यासाठी तत्पर असतो आणि कितीही संघर्ष असला तरी हार न स्वीकारण हे ज्यांना जमत ते शेवटपर्यंत या स्पर्धेत टिकून राहतात. अशीच एक तरुणी एका छोट्याश्या गावातून आपल शिक्षण पूर्ण करते, (IAS Surabhi Gautam) कॉलेज जीवनात इंग्लिश भाषा न आल्यामुळे एका वेगळ्या संघर्षाला सामोरे जाते, त्यांनंतर कुठल्याच परीक्षेत ती नापास न होण्याच प्रण करते आणि प्रत्येक परीक्षेत मेरिट लिस्ट मध्ये तीच नाव असतं. कधीही मागे वळून न पाहणारी सुरभि गौतम देशाच्या सर्वात कठीण परीक्षा UPSC पास करून AIR 50 मिळवते, तिचा प्रेरणादायी प्रवास नेमका तिने कसा केला तेच आजच्या या स्पेशल स्टोरीतून जाणून घेवूयात.

सुरभि चे बालपण आणि शैक्षणिक प्रवास –

सुरभि गौतमचे वडील मध्य प्रदेशातील मैहर कोर्टमध्ये वकील आहेत, तर तिची आई डॉ. सुशीला गौतम हायस्कूलमध्ये शिक्षिका आहेत. सुरभिने आपल शालेय शिक्षण गावातील एका सरकारी शाळेत पूर्ण केलं, जिथे अगदी कमी सुविधा असूनही तिने तिचे शिक्षण मन लावून पूर्ण केले. तिने हिंदी माध्यामतून संपूर्ण शालेय शिक्षण पूर्ण केले होते.

सुरभिने 10वी च्या परीक्षेत 93.4% गुणांसह उत्तीर्ण झाली. विशेष म्हणजे तिने गणित आणि विज्ञान मध्ये 100-100 गुण मिळविले होते. सुरभिने आपल्या या चांगल्या गुणांमुळे 10 वी आणि 12 वी मध्ये राज्याच्या मेरिट लिस्टमध्ये स्थान मिळवले होते. (IAS Surabhi Gautam)

सुरभि 12 वी मध्ये शिकत असताना तिला ‘रुमॅटिक फीव्हरचीही’ झुंज द्यावी लागली, ज्यामुळे ती प्रत्येक 15 दिवसांनी आपल्या आई-वडिलांसोबत गावाहून 150 किलोमीटर उपचारासाठी जबलपूरला जात होती. या सगळ्या अडचणींनंतरही तिने आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केल नाही.

सुरभि ने 12 वी पूर्ण केल्यानंतर राज्य इंजिनियरिंग प्रवेश परीक्षा देखील चांगल्या गुणांसह पास केली. तिने भोपालच्या एका इंजिनियरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनियरिंगमध्ये प्रवेश घेतला. (IAS Surabhi Gautam)

कॉलेज जीवनातील संघर्ष –

मात्र जेव्हा सुरभि कॉलेज मध्ये प्रवेश घेते तेव्हा ते संपूर्ण शिक्षण इंग्लिश माध्यमातून असते. इथे मात्र सुरुवातीला तिला इंग्रजी मधून शिक्षण घेताना खूप त्रास झाला. इंग्रजी न आल्यामुळे तिचा उपहास देखील केला गेला पण तिने त्यातूनही मार्ग काडला. त्यावेळी सुरभि ने इंग्रजी सुधारण्यासाठी स्वतःहून इंग्रजीत बोलायला सुरुवात केली आणि दररोज किमान 10 शब्दांचे अर्थ शिकायचे, त्याचे अर्थ भिंतीवर लिहायचे आणि त्यांना दिवसातून अनेक वेळा बोलण्याचा सराव करत होती. असं करत तिने इंग्रजी भाषेत प्रभुत्व मिळविले.

सुरभि ने कॉलेज प्रचंड मेहनत घेतली याचा परिणाम असा झाला की सुरभि ने आपल्या ग्रॅज्युएशनच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये टॉप केले आणि तिला ‘कॉलेज चांसलर पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. ती नेहमीच लक्ष केंद्रित करत होती आणि आपल्या स्वप्नांना साध्य करण्यासाठी कडक मेहनत घेत होती.
इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरभीला कॉलेज प्लेसमेंटच्या माध्यमातून टीसीएसमध्ये नोकरी मिळाली. (IAS Surabhi Gautam)

IAS सुरभि गौतम –

सुरभिला सिव्हिल सर्व्हिसेसची इच्छा असल्यामुळे तिने नोकरीमध्येच अर्धवट थांबवली. त्यानंतर ती अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी झाली. यावेळी, तिला इस्रो, बीएआरसी, जीटीई, एमपीपीएससी, सेल, एफसीआय, एसएससी आणि दिल्ली पोलिस अशा स्पर्धा परीक्षांसाठी निवडले गेले.

सुरभि ला 2013 मध्ये IES सेवा परीक्षेसाठीही निवडले गेले होते आणि या परीक्षेत तिला ऑल इंडिया लेव्हलवर पहिलं स्थान मिळाल होतं. त्यांनंतर 2016 मध्ये, तिने UPSC परीक्षा देखील पास केली आणि IAS अधिकारी होऊन दाखवल.

अखेर तिने खडतर प्रवास करूनही अधिकारी होऊन दाखवल आणि अनेक तरुणांसाठी आदर्श बनली.

हे पण वाचा – Indian Army Agniveer Recruitment 2025 : अग्निवीर भरतीच्या अर्जप्रक्रियेत मोठे बदल; तरुणांवर काय परिणाम होणार?

NPCIL Recruitment 2025: NPCIL अंतर्गत 391 रिक्त जागांसाठी भरती सुरू; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

NPCIL Recruitment 2025
NPCIL Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। (NPCIL Recruitment 2025) न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [NPCIL (Nuclear Power Corporation of India Limited)] अंतर्गत नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये वैज्ञानिक सहाय्यक – ब, स्टायपेंडियरी ट्रेनी/वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक श्रेणी – 1, परिचारिका – अ, तंत्रज्ञ/क या पदांसाठी एकूण 391 रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 एप्रिल 2025 ही दिलेली आहे. तरी उमेदवारांनी अर्ज प्रक्रियेतील सर्व अटी व नियम खाली दिलेल्या जाहिरातीच्या माध्यमातून जाऊन घ्यावेत.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार वैज्ञानिक सहाय्यक – ब, स्टायपेंडियरी ट्रेनी/वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक श्रेणी – 1, परिचारिका – अ, तंत्रज्ञ/क या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (NPCIL Recruitment 2025) –

या पदासाठी एकूण 391 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

  • वैज्ञानिक सहाय्यक – ब – 45
  • स्टायपेंडियरी ट्रेनी/वैज्ञानिक सहाय्यक – 308
  • सहाय्यक श्रेणी – 1 – 36
  • परिचारिका – अ – 01
  • तंत्रज्ञ/क – 01

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 18-30 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाइन (NPCIL Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 एप्रिल 2025

महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

ONGC Recruitment 2025: ONGC मध्ये नोकरीची संधी; महिन्याला 40 ते 60 हजार पगार मिळणार

ONGC Recruitment 2025
ONGC Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित [ONGC (Oil and Natural Gas Corporation Limited)] द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (ONGC Recruitment 2025) या जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार ONGC ‘कनिष्ठ सल्लागार’, ‘सहयोगी सल्लागार’ या पदांसाठी भरती घेणार आहे तसेच पदांसाठी एकूण 54 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र असतील त्यांनी या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. अर्ज तुम्हांला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने भारत येवू शकतो. फक्त अर्ज तुम्हांला 27 मार्च 2025 च्या आधी भरावा लागेल याची नोंद घ्यावी. अर्ज भरण्यासाठी काय प्रक्रिया आहे, अटी व नियम काय आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती लक्षपूर्वक वाचावी.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘कनिष्ठ सल्लागार’, ‘सहयोगी सल्लागार’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (ONGC Recruitment 2025) –

या पदासाठी एकूण 54 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

  • कनिष्ठ सल्लागार – 18
  • सहयोगी सल्लागार – 36

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 64 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

वेतन –

  • कनिष्ठ सल्लागार – रु. 40,000/- ते रु. 41,350/-
  • सहयोगी सल्लागार – रु. 66,000/- ते रु. 68,000/-

अर्ज पद्धती – ऑनलाइन (ई-मेल)/ऑफलाइन (ONGC Recruitment 2025)

ई-मेल – [email protected] and CC to [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कॉन्ट्रॅक्ट सेल, रूम नंबर-१३२, पहिला मजला, अवनी भवन, ओएनजीसी, अहमदाबाद अॅसेट, गुजरात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2025

महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Indian Army Agniveer Recruitment 2025 : अग्निवीर भरतीच्या अर्जप्रक्रियेत मोठे बदल; तरुणांवर काय परिणाम होणार?

Indian Army Agniveer Recruitment
Indian Army Agniveer Recruitment

करियरनामा ऑनलाईन। (Indian Army Agniveer Recruitment 2025) जे उमेदवार भारतीय सेना अग्निवीर भरतीसाठीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी अनेक तरुण खूप मेहनत घेत असतात त्याचबरोबर भरतीसाठी दिलेल्या नियमानुसार देखील त्यांना सर्व तयारी करावी लागते. तसेच 12 मार्च 2025 पासून भारतीय सेना अग्निवीर भरतीसाठीचे अर्ज सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2025 ही आहे. पण या भरती प्रक्रियेत दोन मोठे बदल जाहीर करण्यात आले आहेत त्यामुळे जर तुम्ही अजून फॉर्म भरला नसेल तर हे बदल जाणून घ्या आणि मगच फॉर्म भरा.

भारतीय सेना अग्निवीर अंतर्गत भरली जाणारी पदे (Indian Army) –

भारतीय सेना अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये अग्निवीर जनरल ड्युटी (GD), टेक्निकल, क्लार्क आणि स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेड्समन, सैनिक फार्मा, सैनिक टेक्निकल नर्सिंग केटरिंग, जेसीओ धार्मिक शिक्षक अशा विविध पदांसाठी जागा आहेत. याशिवाय हवालदार एज्युकेशन, हवालदार सर्वेयर आणि जेसीओ कॅटेगरीतील पदांसाठी देखील जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

अर्जाचा कालावधी –

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 12 मार्चपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल आहे. भारतीय सेना (Indian Army) या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत. (Indian Army Agniveer Recruitment 2025)

महत्वाची माहिती –

अग्निवीर भरतीसाठी अर्ज शुल्क फक्त ₹२५० आहे. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. अन्य कोणतेही शुल्क लागू नाही. या भरतीसाठी लेखी परीक्षा जूनमध्ये होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच परीक्षेचे वेळापत्रक भारतीय सेनेच्या अधिकृत वेबसाइटवर लवकरच अपलोड केले जाईल. उमेदवाराची जन्मतारीख 1 ऑक्टोबर 2004 ते 1 एप्रिल 2008 या तारखे दरम्यान असावी. विविध पदांसाठी पात्रतेचे निकष वेगवेगळे आहेत. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

तसेच वाराणसी आर्मी भर्ती कार्यालयाचे संचालक यांनी सांगितले की, अर्ज करताना पालकांची नावे दहावीच्या प्रमाणपत्रावर आधारित भरावीत. अर्ज करताना मूळ डोमिसाईल प्रमाणपत्र वैध राहील. (Indian Army Agniveer Recruitment 2025)

हेल्पलाइन नंबर –

उमेदवारांना अर्ज भरताना कोणतीही अडचण आली तर ते भारतीय सेनेने दिलेल्या हेल्पलाइन नंबर वर कॉल करू शकतात. हेल्पलाईन नंबर 7518900195 जारी केला आहे.

जाहीर केलेले दोन मोठे बदल –

दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. केलेल्या दोन महत्वपूर्ण बदलांची माहिती कर्नल शैलेश कुमार, वाराणसी आर्मी भर्ती कार्यालयाचे संचालक यांनी दिली.
1) यावेळी उमेदवारांना एका अर्जावर दोन पदांसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच, प्रत्येक उमेदवार एकाच अर्जावर दोन पदांसाठी अर्ज करू शकतो.

2) तसेच, यावेळी 1600 मीटर रेस श्रेणी चार प्रकारांमध्ये विभागली आहे. त्यानुसार, विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. अग्निवीर भरतीत, उमेदवारांना रेससाठी अतिरिक्त अर्ध्या मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे. आता, सहा मिनिटे आणि पंधरा सेकंदात रेस पूर्ण करणे पात्र ठरेल. (Indian Army Agniveer Recruitment 2025)

हे पण वाचा – Cochin Shipyard Recruitment 2025: कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 70 रिक्त जागांची भरती; 10वी, 12वी च्या उमेदवारांना नोकरीची संधी