Home Blog Page 3

Cochin Shipyard Recruitment 2025: कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 70 रिक्त जागांची भरती; 10वी, 12वी च्या उमेदवारांना नोकरीची संधी

Cochin Shipyard Recruitment 2025
Cochin Shipyard Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। कोचीन शिपयार्ड लिमिटेड द्वारे महत्वाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Cochin Shipyard Recruitment 2025) या जाहिरातीनुसार कोचीन शिपयार्ड मध्ये स्कॅफोल्डर, सेमी स्किल्ड रिगर या पदांसाठी एकूण 70 जागा रिक्त आहेत त्यामुळे लवकरात लवकर या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या पदांसाठी जे उमेदवार पात्र ठरत असतील त्यांनी या जाहिरातीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा त्याचबरोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2025 दिलेली आहे. या पदांसाठी पात्रता काय असेल आणि अर्ज कसा करायचा हे सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील सर्व माहिती लक्षपूर्वक वाचावी.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘स्कॅफोल्डर’, ‘सेमी स्किल्ड रिगर’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (Cochin Shipyard Recruitment 2025)

या पदासाठी एकूण 70 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

  • स्कॅफोल्डर – 11
  • सेमी स्किल्ड रिगर – 59

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 45 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज शुल्क – रु. 200/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन (Cochin Shipyard Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2025

महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

South East Central Railway Recruitment 2025: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत 1003 रिक्त जागांची भरती; ऑनलाईन करा APPLY

South East Central Railway Recruitment 2025
South East Central Railway Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। दक्षिण पूर्व मध्य रेल्वे SECR (South East Central Railway) द्वारे महत्वाची (South East Central Railway Recruitment 2025) आणि मोठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार ‘अप्रेंटिस’ पदांच्या एकूण 1003 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2025 आहे. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘अप्रेंटिस’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण 1003 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. (South East Central Railway Recruitment 2025)

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 24 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (South East Central Railway Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 एप्रिल 2025

महत्वाच्या लिंक्स –

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

NHM Pune Recruitment 2025: NHM Pune अंतर्गत 102 रिक्त जागांची भरती सुरू; अर्जप्रक्रियासह संपूर्ण माहिती जाणून घ्या

NHM Pune Recruitment 2025
NHM Pune Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। National Health Mission, Pune (राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे) द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.(NHM Pune Recruitment 2025)या जाहिराती अंतर्गत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ -पूर्णवेळ, स्टाफ नर्स, ए.एन.एम या पदांच्या एकूण 102 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2025 आहे. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ -पूर्णवेळ, स्टाफ नर्स, ए.एन.एम या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदांसाठी एकूण 102 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. (NHM Pune Recruitment 2025)

  • वैद्यकीय अधिकारी – 21
  • बालरोगतज्ञ -पूर्णवेळ – 02
  • स्टाफ नर्स – 25
  • ए.एन.एम – 54

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 70 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

वेतन –

  • वैद्यकीय अधिकारी – रु. 60,000/- दर महिना
  • बालरोगतज्ञ -पूर्णवेळ – रु. 75,000/- दर महिना
  • स्टाफ नर्स – रु. 20,000/- दर महिना
  • ए.एन.एम – रु. 18,000/- दर महिना

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन (NHM Pune Recruitment 2025)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पुणे महानगरपालिकेसाठी एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, नवीन इमारत, 4था मजला, शिवाजीनगर, पुणे 411005.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2025

महत्वाच्या लिंक्स –

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

UPSC CAPF Recruitment 2025: UPSC अंतर्गत 357 रिक्त पदांची भरती जाहीर; पात्रता काय ? अर्ज कसा कराल?

UPSC CAPF Recruitment 2025
UPSC CAPF Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। (UPSC CAPF Recruitment 2025) UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दल [(Central Armed Police Force)] द्वारे एक महत्वाची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत ‘सहाय्यक कमांडंट (गट अ)’ या पदासाठी एकूण 357 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तसेच जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल आणि इच्छुक असाल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज 05 मार्च 2025 पासून सुरु झालेले आहेत तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2025 आहे. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘सहाय्यक कमांडंट (गट अ)’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण 357 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. (UPSC CAPF Recruitment 2025)

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 20 ते 25 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज शुल्क – Rs.200/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन (UPSC CAPF Recruitment 2025)

अर्ज सुरू होण्याची तारीख – 05 मार्च 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मार्च 2025

महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Union Bank Apprentice Recruitment 2025: Apply Now for 2691 Posts

Union Bank Apprentice Recruitment 2025-2

In a significant move to bolster its workforce with fresh talent, Union Bank of India has announced the recruitment of 2691 apprentices under the Apprentices Act, 1961. This initiative offers a unique opportunity for graduates to gain practical experience in the banking sector through a structured one-year apprenticeship program.

Union Bank Apprentice Bharti 2025

The recruitment drive is part of Union Bank’s strategy to enhance its operational efficiency and customer service by integrating young, skilled professionals into its workforce. The apprentices will be trained across various banking functions, providing them with a comprehensive understanding of the industry.

Eligibility Criteria

To be eligible for this apprenticeship, candidates must have a bachelor’s degree from a recognized university in India. The degree must have been awarded on or after April 1, 2021. Additionally, candidates must be proficient in the local language of the region where they apply. The age limit for applicants is between 20 and 28 years as of February 1, 2025, with age relaxations applicable for SC/ST, OBC, and Persons with Benchmark Disability (PWBD) candidates.

Payment and Stipend

Selected apprentices will receive a monthly stipend of ₹15,000 for the duration of their one-year apprenticeship. However, they are not entitled to any other allowances or benefits.

Application Fee

The application fee varies by category: ₹800 plus GST for General/OBC candidates, ₹600 plus GST for SC/ST and all female candidates, and ₹400 plus GST for PWBD candidates.

Last Date to Apply

The last date for submitting applications was March 5, 2025. Candidates were required to complete their applications and pay the application fee online by this date to be considered for the selection process.

Selection Process

The selection process involves several stages:

  • Online Test: An objective-type exam covering subjects like General/Financial Awareness, General English, Quantitative & Reasoning Aptitude, and Computer Knowledge.
  • Local Language Test: To assess proficiency in the local language.
  • Medical Examination: To ensure candidates meet the health standards required for the role.
  • Document Verification: To validate the credentials and documents submitted by candidates.

Application Process

The application process for the Union Bank of India Apprentice Recruitment 2025 is entirely online. Interested candidates must first register on the National Apprenticeship Training Scheme (NATS) portal at nats.education.gov.in. After registration, they can apply for the apprenticeship by logging into their NATS account and selecting the Union Bank of India advertisement under “Apply Against Advertised Vacancies.” The application window opened on February 19, 2025, and closed on March 5, 2025.

This recruitment drive by Union Bank of India presents a valuable opportunity for young graduates to embark on a career in banking while gaining hands-on experience.

ITBP Recruitment 2025: ITBP अंतर्गत 133 रिक्त जागांची भरतीची सूचना जाहीर; 10वी पास उमेदवारांना मोठी संधी

ITBP Recruitment 2025
ITBP Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। इंडो-तिबेट सीमा पोलीस दल (Indo-Tibetan Border Police Force) द्वारे नवीन (ITBP Recruitment 2025) पदभरतीची सूचना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या एकूण 133 रिक्त जागा भरण्यात येतील असे जाहीर केले आहे. तसेच जर तुम्हांला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकता. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 04 मार्च 2025 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2025 ही आहे. तरी उमेदवारांनी भरतीच्या सुचनेमध्ये दिलेल्या सर्व अटी व नियम वाचावेत. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘कॉन्स्टेबल’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण 133 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. (ITBP Recruitment 2025)

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 18 ते 23 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

वेतन –

उमेदवारांना ‘कॉन्स्टेबल’ या पदासाठी रु. 21,700/- ते रु. 69,100/- दर महिना वेतन असणार आहे.

अर्ज शुल्क – रु.100/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ITBP Recruitment 2025)

अर्ज सुरू होण्याची तारीख – 04 मार्च 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 एप्रिल 2025

महत्वाच्या लिंक्स –

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा. (04 मार्च 2025 पासून)

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

IOCL Recruitment 2025: IOCL अंतर्गत 97 रिक्त जागांची भरती सुरू; पात्रता काय? अर्ज कसा कराल ?

IOCL Recruitment 2025 (1)
IOCL Recruitment 2025 (1)

करियरनामा ऑनलाईन। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) द्वारे नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यत आली आहे. (IOCL Recruitment 2025) या भरती अंतर्गत ‘सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी’ (Assistant Quality Control Officers) पदाच्या एकूण 97 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2025 ही दिलेली आहे. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण 97 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. (IOCL Recruitment 2025)

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 30 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (IOCL Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2025

महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Bank Of India Recruitment 2025: पदवीधारकांना नोकरीची संधी!! Bank Of India मध्ये 400 जागांसाठी भरती

Bank Of India Recruitment 2025 (1)
Bank Of India Recruitment 2025 (1)

करियरनामा ऑनलाईन। बँक ऑफ इंडिया (BOI) अंतर्गत मेगाभरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. (Bank Of India Recruitment 2025) या जाहिराती अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदाच्या एकूण 400 रिक्त जागा जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2025 आहे. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘अप्रेंटिस’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (Bank Of India Recruitment 2025) –

या पदासाठी एकूण 400 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 20 – 28 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज शुल्क –

  • PWBD उमेदवार – रु. 400/-
  • SC/ST/महिला उमेदवार – रु. 600/-
  • इतर सर्व उमेदवार – रु. 800/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन (Bank Of India Recruitment 2025)

अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 मार्च 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2025

महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Indian Overseas Bank Recruitment 2025: ओव्हरसीज बँक अंतर्गत 750 पदांची भरती सुरू; ऑनलाईन करा APPLY

Indian Oversease Bank Recruitment 2025
Indian Oversease Bank Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत मेगाभरती घेण्यात येणार आहे. (Indian Overseas Bank Recruitment 2025) या भरती अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदाच्या एकूण 750 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2025 आहे. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘अप्रेंटिस’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (Indian Overseas Bank Recruitment 2025)

या पदासाठी एकूण 750 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 20 – 28 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज शुल्क –

  • General/OBC/ EWS – रु. 800/-
  • Female/ SC/ ST – रु. 600/-
  • PWBD – रु. 400/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन (Indian Overseas Bank Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मार्च 2025

महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

CIDCO Recruitment 2025: सरकारी नोकरीची मोठी संधी!! सिडको अंतर्गत नवीन भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू

CIDCO Recruitment 2025
CIDCO Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ [City & Industrial Development Corporation of Maharashtra Ltd (CIDCO)] द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (CIDCO Recruitment 2025) या जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार सहयोगी नियोजनकार, उपनियोजनकार, कनिष्ठ नियोजनकार, क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) या पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मार्च 2025 आहे. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार सहयोगी नियोजनकार, उपनियोजनकार, कनिष्ठ नियोजनकार, क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (CIDCO Recruitment 2025)

या पदांसाठी एकूण 38 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

  • सहयोगी नियोजनकार – 02
  • उपनियोजनकार – 13
  • कनिष्ठ नियोजनकार – 14
  • क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) – 09

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांनी वयोमार्यादा जाणून घेण्यासाठी खाली दिलेली PDF पहावी.

अर्ज शुल्क –

  • राखीव प्रवर्ग/माजी सैनिक/ दिव्यांग माजी सैनिक – रु. 900/-
  • इतर सर्व उमेदवार – रु. 1000/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन (CIDCO Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मार्च 2025