Job Alert : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!! राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (Job Alert) अंतर्गत यंग प्रोफेशनल -I पदांच्या एकूण 41 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ
भरले जाणारे पद – यंग प्रोफेशनल -I
पद संख्या – 41 पदे
वय मर्यादा – 32 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2024
निवड प्रक्रिया – मुलाखत
E-Mail ID – [email protected]

आवश्यक शैक्षणिक पात्रता – MBA in Marketing Management / Cooperative Management / Agribusiness Management / Rural Development Management

असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार त्यांचे अर्ज [email protected] वर दिलेल्या मुदती अगोदर पाठवतील.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2024 आहे.
4. उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
5. अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF 
अधिकृत वेबसाईट – https://www.ncdc.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com