SID Recruitment 2022 : मेगा भरतीची घोषणा!! राज्याच्या गुप्तवार्ता विभागात 940 पदे भरणार

SID Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (SID Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई, नि:शस्त्र पोलीस निरीक्षक, नि:शस्त्र सहायक पोलीस निरीक्षक, नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षक पदांच्या 940 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

Unique Career : ‘फॅशन लॉ’ म्हणजे काय? कसं घ्यायचं शिक्षण? जाणून घ्या यामधील करिअरच्या संधी

Unique Career fashion law

करिअरनामा ऑनलाईन। आजकाल प्रत्येकाला जगापेक्षा वेगळं काहीतरी करिअर करण्याची इच्छा असते. म्हणूनच (Unique Career) नेहमीच विद्यार्थी ग्रॅज्युएशननंतर वेगळं करिअर शोधण्याचा प्रयत्न करत असतात. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना लॉ करायचं असतं पण तेच तेच कोर्टाच्या फेऱ्या मारणारे वकील बनायचं नसतं. म्हणूनच तुम्हीही कायद्याचे शिक्षण घेत असाल आणि या क्षेत्रात काही वेगळे करायचे असेल, तर तुम्ही फॅशन लॉ करून … Read more

Job Search : हेक्सावेयर मिहान, नागपूर येथे थेट मुलाखतीव्दारे होणार निवड; ही संधी चुकवू नका

Job Search

करिअरनामा ऑनलाईन। हेक्सावेयर मिहान, नागपूर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (Job Search) माध्यमातून ग्राहक सेवा पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांच्या निवडीसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुलाखतीस प्रारंभ झाला असून 13 सप्टेंबर 2022 पर्यंत मुलाखती होणार आहेत. संस्था – हेक्सावेयर मिहान, नागपूर भरले जाणारे पद – ग्राहक सेवा … Read more

GK Updates : जगातील शेवटचा रस्ता कुठे आहे आणि त्याचं नाव काय?

GK Updates

करिअरनामा ऑनलाईन | आज आपण असे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत जे तुमच्या सामान्य (GK Updates) ज्ञानामध्ये निशशितच भर घालतील. कोणत्याही प्रकारच्या सरकारी स्पर्धा परीक्षेत तुम्हाला या प्रश्न उत्तरांचा निश्चित फायदा होईल. प्रश्न 1 : फ्रिजपेक्षा माठातलं पाणी पिणं आरोग्यदायी का मानलं जातं ? उत्तर : भांड्याच्या पाण्यात अल्कधर्मी (Alkaline) गुणधर्म असतात. त्यामुळे … Read more

BMC Recruitment 2022 : मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदावर भरती; मिळवा तब्बल 24 लाखाचे पॅकेज

BMC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। बृहन्मुंबई महानगरपालिका येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (BMC Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे. संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, … Read more

TMV Pune Recruitment : टिळक महाराष्ट्र विद्यापीठात ‘या’ पदावर भरती; ई-मेल द्वारे पाठवा अर्ज

TMV Pune Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत पुणे कॅम्पस येथे प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी (TMV Pune Recruitment) प्राध्यापक, विषय तज्ञ, प्राध्यापक पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2022 आहे. संस्था – टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे भरले … Read more

GK Updates : भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?

GK Updates

करिअरनामा ऑनलाईन | मित्रांनो जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला (GK Updates) जनरल नॉलेजचे महत्व नक्कीच माहित असेल. पोलिस भरतीसाठी जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले जातात. आणि शाळांमध्ये सुद्धा सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात. आजच्या या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे पाहणार आहोत जे तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चित उपयोगी ठरतील. 1) … Read more

MSRTC Recruitment 2022 : 8 वी/10 वी पाससाठी ST महामंडळात भरतीची घोषणा; ही आहे अर्जाची लिंक

MSRTC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। राज्याच्या ST महामंडळ अकोला येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (MSRTC Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेन्टिस वेल्डर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, पेंटर, टर्नर, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख … Read more

MSSC Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरीची संधी; असा करा अर्ज

MSSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (MSSC Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक, आर्मोरर, सहाय्यक संचालक पदांच्या एकूण 46 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2022 आहे. संस्था – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (Maharashtra State … Read more

INS Vikrant : स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनो..INS विक्रांतशी संबंधित ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात

INS Vikrant

करिअरनामा ऑनलाईन। संरक्षण क्षेत्रातील भारताच्या स्वावलंबनाच्या दिशेने आयएनएस विक्रांत हे अत्यंत महत्त्वाचे (INS Vikrant) पाऊल आहे. INS विक्रांतची निर्मिती भारतातील आघाडीच्या औद्योगिक घराण्यांद्वारे तसेच 100 हून अधिक लघु, कुटीर आणि मध्यम उद्योगांनी प्रदान केलेली स्वदेशी उपकरणे आणि यंत्रसामग्री वापरून केली आहे. भारत आता अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन आणि फ्रान्स सारख्या देशांच्या निवडक गटात सामील झाला … Read more