MSRTC Recruitment 2022 : 8 वी/10 वी पाससाठी ST महामंडळात भरतीची घोषणा; ही आहे अर्जाची लिंक

करिअरनामा ऑनलाईन। राज्याच्या ST महामंडळ अकोला येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (MSRTC Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेन्टिस वेल्डर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, पेंटर, टर्नर, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल.

संस्था – एस. टी. महामंडळ अकोला

भरले जाणारे पद –

  1. अप्रेन्टिस वेल्डर (Welders)
  2. शीट मेटल वर्कर (Sheet Metal Workers)
  3. इलेक्ट्रिशियन (Electricians)
  4. पेंटर ( Painters)
  5. टर्नर (Turners)
  6. मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग (Mechanics Refrigeration and Air Conditioning)

पद संख्या – 41 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (MSRTC Recruitment 2022)

  • अप्रेन्टिस वेल्डर (Welders) –

उमेदवारांनी आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • शीट मेटल वर्कर (Sheet Metal Workers) –

उमेदवारांनी आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • इलेक्ट्रिशियन (Electricians) –

उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • पेंटर ( Painters) –

उमेदवारांनी आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना (MSRTC Recruitment 2022) संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • टर्नर (Turners) –

उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग (Mechanics Refrigeration and Air Conditioning) –

उमेदवारांनी दहावी र्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिकृत वेबसाइट – https://www.apprenticeshipindia.gov.in/

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – 

Apply 1

Apply 2

Apply 3

Apply 4

Apply 5

Apply 6

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com