SID Recruitment 2022 : मेगा भरतीची घोषणा!! राज्याच्या गुप्तवार्ता विभागात 940 पदे भरणार

करिअरनामा ऑनलाईन। राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (SID Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई, नि:शस्त्र पोलीस निरीक्षक, नि:शस्त्र सहायक पोलीस निरीक्षक, नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षक पदांच्या 940 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य (State Intelligence Department Bharti 2022)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

पद संख्या – 940 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2022

भरती प्रकार – सरकारी

भरले जाणारे पद – (SID Recruitment 2022)

  1. पोलीस हवालदार – 168 पदे
  2. पोलीस नाईक – 218 पदे
  3. पोलीस शिपाई – 195 पदे
  4. नि:शस्त्र पोलीस निरीक्षक – 07 पदे
  5. नि:शस्त्र सहायक पोलीस निरीक्षक – 12 पदे
  6. नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षक – 340 पदे

अर्ज फी –
Open/OBC/EWS – फि नाही.
SC/ST – फि नाही.
PWD/ Female – फि नाही.

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य च्या अधिकृत वेबसाईट www.mahapolice.gov.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक १८ सप्टेंबर २०२२ आहे. (SID Recruitment 2022)
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com