Job Search : हेक्सावेयर मिहान, नागपूर येथे थेट मुलाखतीव्दारे होणार निवड; ही संधी चुकवू नका

करिअरनामा ऑनलाईन। हेक्सावेयर मिहान, नागपूर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (Job Search) माध्यमातून ग्राहक सेवा पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांच्या निवडीसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुलाखतीस प्रारंभ झाला असून 13 सप्टेंबर 2022 पर्यंत मुलाखती होणार आहेत.

संस्था – हेक्सावेयर मिहान, नागपूर

भरले जाणारे पद – ग्राहक सेवा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने HSC & Above शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – हेक्सावेअर बीपीएस, मिहान, सेझ – एमआयडीसी, नागपूर – 441108

मुलाखतीची तारीख – 13 सप्टेंबर 2022 पर्यंत मुलाखत प्रक्रिया सुरु राहील

मिळणारे वेतन – 3 To 4.5 Lacs Per Annum

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Search)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.hexaware.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com