TMV Pune Recruitment : टिळक महाराष्ट्र विद्यापीठात ‘या’ पदावर भरती; ई-मेल द्वारे पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत पुणे कॅम्पस येथे प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी (TMV Pune Recruitment) प्राध्यापक, विषय तज्ञ, प्राध्यापक पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे

भरले जाणारे पद – (TMV Pune Recruitment)

  1. प्राचार्य
  2. सहाय्यक प्राध्यापक
  3. सहयोगी प्राध्यापक
  4. विषय तज्ञ
  5. प्राध्यापक

पद संख्या – 50 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्यासाठी E-Mail ID – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2022

पद संख्या –

प्राचार्य – 01 पद

सहाय्यक प्राध्यापक – 38 पदे

सहयोगी प्राध्यापक – 04 पदे

विषय तज्ञ – 04 पदे

प्राध्यापक – 03 पदे

असा करा अर्ज –

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवा. (TMV Pune Recruitment)
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2022 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.tmv.edu.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com