NABARD Recruitment 2022 : ग्रॅज्युएट्सना मोठी संधी!! राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत भरती सुरु; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या (NABARD Recruitment 2022) भरतीच्या माध्यमातून विकास सहाय्यक, विकास सहाय्यक (हिंदी) पदांच्या एकूण 177 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

पद संख्या – 177 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2022

अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 सप्टेंबर 2022

भरती प्रकार – सरकारी

भरली जाणारी पदे – (NABARD Recruitment 2022)

1. विकास सहाय्यक – 173 पदे
2. विकास सहाय्यक (हिंदी) – 4 पदे

शैक्षणिक पात्रता –

  • विकास सहाय्यक –

उमेदवाराने पदवीपर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

  • विकास सहाय्यक (हिंदी) –

उमेदवाराने हिंदी आणि इंग्रजी विषयासोबत पदवीपर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

  1. विकास सहाय्यक – 13,150/- ते 34,990/- दरमहा
  2. विकास सहाय्यक (हिंदी) – 13,150/- ते 34,990/- दरमहा

वय मर्यादा –

कमीत कमी – 21 वर्ष
जास्तीत जास्त – 35 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS – फि नाही
SC/ST – फि नाही
PWD/ Female – फि नाही

असा करा अर्ज –

  1. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा. (NABARD Recruitment 2022)
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  4. किंवा राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक च्या अधिकृत वेबसाईट www.nabard.org ला भेट द्या.
  5. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 10 ऑक्टोबर 2022 आहे.
  6. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
  7. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  8. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  9. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  10. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.nabard.org

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com