UPSC Result 2022 : UPSCमध्ये ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात पहिली; निकालात मराठी मुलांचा दबदबा; पहा यादी

UPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC Result 2022) नुकताच नागरी सेवा 2022 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परिक्षेत इशिता किशोरने संपूर्ण भारतातून पहिला क्रमांक मिळवला आहे; तर ठाण्याची कश्मिरा संखे हिने महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला आहे. लोकसेवा आयोगाने २४ एप्रिल ते १८ मे २०२३ या कालावधीत ५८२ उमेदवारांची तिसऱ्या टप्प्यातील वैयक्तिक मुलाखत घेतली होती. … Read more

GK Updates : ‘हे’ आहेत जगातील सगळ्यात जास्त शिकलेले देश 

GK Updates 18 May

करिअरनामा ऑनलाईन । जर एखाद्या देशाची, राज्याची प्रगती बघायची (GK Updates) असेल तर त्या देशाचं, राज्याचं साक्षरतेचं प्रमाण बघितलं जातं. आपल्याला भारतातील राज्यांच्या साक्षरतेचं प्रमाण तर माहिती आहेच. आज आपण जगातील देशांच्या साक्षरतेचं प्रमाण बघणार आहोत. हे देश खऱ्या अर्थाने शक्तिशाली देश आहेत कारण इथले नागरिक मोठ्या प्रमाणावर शिकलेले आहेत. जगात एकूण 197 देश आहेत. … Read more

GK Updates : WiFi चे पूर्ण नाव काय? पहिली ट्रेन कोठे धावली? इंटरव्ह्यूमध्ये विचारतात असे भन्नाट प्रश्न

GK Updates 8 May (1)

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा … Read more

UPSC Exam 2023 : UPSC प्रिलिम्सचे अॅडमिट कार्ड जारी; असं करा डाउनलोड

UPSC Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा (UPSC Exam 2023) पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. यंदाच्या UPSC CSE परीक्षा 2023 साठी अर्ज करणारे उमेदवार त्यांचे हॉल तिकीट अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वरून डाउनलोड करू शकतात. यावर्षी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षा 28 मे 2023 रोजी होणार आहे. UPSC नागरी सेवा परीक्षेद्वारे एकूण 1255 पदांची … Read more

GK Updates : स्पर्धा परिक्षेच्या मुलाखतीत विचारतात असे किचकट प्रश्न; उत्तरे पहाच

GK Updates 7 May

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा … Read more

Civil Services Guidance : आता प्रत्येक जिल्ह्यात उघडणार स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र

Civil Services Guidance

करिअरनामा ऑनलाईन । बार्टीच्या माध्यमातून राज्यात प्रत्येक (Civil Services Guidance) जिल्ह्यात सामाजिक न्याय भावनात स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यूपीएससीचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या दिल्लीतील नामवंत संस्थांसह देशभरातील नामवंत संस्था तसेच विविध विद्यापीठे यांच्याशी करार करण्यात येणार आहे. राज्यात प्रथमच एखाद्या  विभागाच्या वतीने स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात येत आहे. स्पर्धा … Read more

GK Updates : Competitive Examमध्ये प्रभावी व्यक्तींबद्दल विचारले जातात ‘हे’ प्रश्न, जाणून घ्या उत्तरे

GK Updates 3 May

करिअरनामा ऑनलाईन । विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या अनेक प्रभावशाली (GK Updates) व्यक्तींच्या योगदानातून हे जग निर्माण झाले आहे. हे योगदान मानवी समाजासाठी खूप महत्त्वाचे आहे. भारत आणि जगातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना प्रश्न विचारले जातात. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करुन सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण … Read more

GK Updates : महाराष्ट्राविषयी थोडक्यात महत्वाचं; स्पर्धा परिक्षेत विचारले जातात असे प्रश्न  

GK Updates 30 Apr.

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले (GK Updates) एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला महाराष्ट्राविषयी अनेक प्रश्न विचारले जातात. याच पार्श्भूमीवर आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्रातील सामान्य ज्ञानावर आधारीत माहिती प्रश्न आणि उत्तरांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 1) महाराष्ट्र राज्याची स्थापना … Read more

Journalist Fellowship : पत्रकारांसाठी खुषखबर!! Oxford युनिव्हर्सिटीने जाहीर केली ‘जर्नालिस्ट फेलोशिप’; असा करा अर्ज

Journalist Fellowship

करिअरनामा ऑनलाईन । पत्रकारिता हा भारताच्या लोकशाहीचा (Journalist Fellowship) चौथा आधारस्तंभ आहे. देशातील तरुण-तरुणी महाविद्यालयीन जीवनापासून पत्रकार होण्याचं स्वप्न बघतात. अनेक तरुण ग्रॅज्युएशन नंतर या क्षेत्राकडे वळलेले आपण पाहतो. काही पत्रकार दीर्घ अनुभव घेतल्यानंतर सुद्धा थांबत नाहीत आणि शिक्षण पुढे सुरुच ठेवतात. जर तुम्हीही पत्रकार असाल आणि तुम्हाला थेट परदेशात जाऊन पत्रकारितेचं शिक्षण घ्यायचं असेल … Read more

CRPF Recruitment 2023 : 10वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी CRPF अंतर्गत होणार 212 नवीन उमेदवारांची निवड

CRPF Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत (CRPF Recruitment 2023) उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक पदांच्या एकूण 212  जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 1 मे 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2023 आहे. संस्था – केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) … Read more