GK Updates : आपला मेंदू मृत्यूनंतर किती काळ टिकतो? वाचा असे काही भन्नाट प्रश्न

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
1. इंग्रजीमध्ये असा कोणता शब्द आहे जो नेहमी WRONG म्हणून वाचला जातो?
उत्तर : WRONG
2. अशी कोणती वस्तू आहे जी खायला विकत घेतली जाते पण खाल्ली जात नाही?
उत्तर : प्लेट. (GK Updates)
3.आपला मेंदू मृत्यूनंतर किती काळ टिकतो?
उत्तर : सुमारे 7 मिनिटे.

4. कोणत्या ग्रहावर 42 वर्षे रात्र आणि 42 वर्षे दिवस असतो?
उत्तर : युरेनस.
5. (GK Updates) सूर्यप्रकाश पृथ्वीवर किती वेळात पोहोचतो?
उत्तर : 8.3 मिनिटे.
6. 01 लिटर पाण्यात किती थेंब असतात?
उत्तर : सुमारे 20 हजार.
7. कन्याकुमारी ते जम्मू हे रेल्वेने किती अंतर आहे?
उत्तर : 3711 किमी.

8. काचेचा रंग कोणता आहे?
उत्तर : पांढरा. (GK Updates)
9. चित्रकाराला हिंदीत काय म्हणतात?
उत्तर : चित्रकार.
10. (GK Updates) अॅमेझॉन रेनफॉरेस्ट किती मोठे आहे?
उत्तर : 6.7 दशलक्ष किमी.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com