GK Updates : स्पर्धा परिक्षेच्या मुलाखतीत विचारतात असे किचकट प्रश्न; उत्तरे पहाच

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न: अशी कोणती गोष्ट आहे जिच्याशिवाय एखाद्याला ओळखता येत नाही?
उत्तर: नाव (GK Updates)
प्रश्न: लहान वयातच केस पांढरे का होतात?
उत्तर: व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता
प्रश्न: पाणी ओले का आहे?
उत्तरः पाण्यात ऑक्सिजन असतो आणि ऑक्सिजनमध्ये आर्द्रता असते. या ओलाव्यामुळेच पाणी ओले होते. वास्तविक, पाणी ओले नसते, पाण्याबद्दल जो अनुभव येतो, त्याला आपण ओलेपणा म्हणतो.

प्रश्न: एखादी व्यक्ती घेऊ शकते पण परत कधीच देऊ शकत नाही असे काय आहे?
उत्तर: (GK Updates) प्राण/जीव
प्रश्न: अशी कोणती भाषा आहे जी सरळ आणि उलट बोलली तरी तिचा समान अर्थ प्राप्त होतो?
उत्तर: मल्याळम
प्रश्न: जगात सर्वात लहान देश कोणता आहे?
उत्तर: व्हॅटिकन सिटी.

प्रश्नः जितके जवळ जाल तितके कमी दिसतं असं काय आहे?
उत्तर: काळोख
प्रश्‍न: असे कोणते काम आहे जे माणूस मेल्यानंतरही करू शकतो?
उत्तर : अवयवदान (GK Updates)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com