UPSC Success Story: सायकलचे पंक्चर काढणारा झाला IAS; वरुण बरनवाल यांचा संघर्षमय प्रवास…

IAS Varun Baranwal

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्राच्या बोईसर शहरात राहणाऱ्या वरुण बरनवाल यांच्या संघर्षाची कहाणी खूप प्रेरणादायक आहे. (Success Story of IAS Varun Baranwal) वरुण यांनी जिवनातील अनेक वर्ष गरिबीत घालवली. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले होते. यातून मार्ग काढण्यासाठी दहावीच्या परीक्षेनंतर वरुण यांनी वडील चालवत असलेल्या सायकलच्या दुकानात काम करायला सुरूवात केली. पुढील शिक्षणासाठी पैसे जमवण्यासाठी … Read more

Parag Agrawal Success Story: भारतीय टॅलेंटचा अमेरिकेला फायदा; IIT इंजिनियर ते Twitter चा CEO

Parag Agrawal Twitter Ceo

करिअरनामा ऑनलाईन | एक दशकापूर्वी आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) मधून पदवी घेतलेला इंजिनियर आता जगातील महत्त्वाच्या टेक कंपनीचा CEO बनला आहे. त्या तरुणाचं नाव आहे पराग अग्रवाल… (Parag Agrawal Success Story) यांची नियुक्ती अनेकांसाठी आश्चर्याचा धक्काच होती. अर्थात ट्विटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सी यांच्या मते मात्र पराग अग्रवाल हे कंपनीच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात सहभागी होते. … Read more

IAS Success Story: फुल टाइम जॉब करत बनली IAS; जाणून घ्या अपर्णा रमेश यांचा प्रेरणादायी प्रवास

IAS Aparna Ramesh

करिअरनामा ऑनलाईन । होय हे शक्य आहे…! फुल टाइम नोकरी करत UPSC परीक्षांची तयारी करून पास होणं; शक्य आहे का? तर होय हे शक्य आहे. (Success Story of IAS Aparna Ramesh) ही किमया केलीय अपर्णा रमेश यांनी. अपर्णा रमेश मूळच्या कर्नाटकातील. त्यांनी पूर्णवेळ नोकरी करून UPSC परीक्षेची तयारी केली. एवढेच नाही तर All India Ranking … Read more

UPSC Success Story : डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले; पण पहिल्याच प्रयत्नात बनली IAS

IAS Rushita Gupta

करिअरनामा ऑनलाईन। ‘जीवन म्हणजे अनिश्चितता’; असं मानणाऱ्या ऋषिताच्या आयुष्यात तिने जी काही कल्पना केली होती त्यापेक्षा वेगळंच घडत गेलं. पण आव्हानाला न घाबरणाऱ्या ऋषिताने आयुष्यातील प्रत्येक बदल स्वीकारला आणि त्याला समर्थपणे तोंड दिलं. जर तुम्हाला कठोर परिश्रम करण्याची सवय असेल आणि एखाद्या गोष्टीचा ध्यास असेल तर तुम्हाला यश नक्कीच मिळतं. हे सिध्द करून दाखवलंय दिल्लीच्या … Read more

Success Story : महागडे कोचिंग क्लास न लावता मिळवला MBBS ला प्रवेश; पाहा हिंगोलीच्या कैलासचा प्रेरणादायी प्रवास…

Kailash Dhokar

करिअरनामा ऑनलाईन। एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळावा यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. त्यासाठी महागडे कोचिंग क्लासेस आणि लाखो रुपये खर्च केले जातात. तरीही अनेकांना MBBSला प्रवेश मिळत नाही. पण हिंगोलीतील एका मुलाने क्लासेस न लावता केवळ स्वत: अभ्यास करत यश मिळवले आहे. लहानपणीच आई- वडिलांचे छत्र हरपले होते, अशा कठीण परिस्थितीत खचून न जाता संघर्ष करत MBBSला … Read more

Success Story: सौर ऊर्जेच्या दिव्यावर केला अभ्यास; राज्यात 3 रा क्रमांक मिळवून झाला अधिकारी!

Sanjay Wayada

करिअरनामा ऑनलाईन। डहाणू तालुक्यातील आदिवासी गंजाड दाभेपाड्यात राहणाऱ्या संजय शिडवा वायडा (Success Story of Sanjay Wayada Class 2 Officer)  याने राज्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत अव्वल येण्याचा बहुमान पटकावला आहे. डहाणूसारख्या दुर्गम तालुक्यात शिक्षणाच्या पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने स्वतःला सिद्ध केलंय. आदिवासी पाड्यातील संजयने संपूर्ण राज्यात 3 रा क्रमांक पटकावून वर्ग-2 च्या … Read more

IPS Vijay Vardhan Success Story: 35 वेळा अपयश येऊनही जिद्द सोडली नाही; शेवटी IPS झालाच!

IPS Vijay Vardhan

करिअरनामा ऑनलाईन। स्पर्धा परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी 2-3 वेळा अपयश आले कि लगेच खचतात आणि दुसरी वाट शोधतात. पण इथे काही वेगळंच घडलंय. स्पर्धा परीक्षेत 2-4 वेळा नाही तर तब्बल 35 वेळा अपयश आले तरीही न खचता IPS पदापर्यंत मजल मारणाऱ्या आवलियाची Success Story आज आपण जाणून घेणार आहोत. हा अवलिया आहे विजय वर्धन… (IPS Vijay … Read more

IAS Success Story : अपयश आलं तरी खचल्या नाहीत; संघर्षातून मीरा के बनल्या IAS

Meera K IAS

करिअरनामा ऑनलाईन। तुम्ही UPSC उमेदवारांच्या अनेक यशोगाथा वाचल्या असतील आणि ऐकल्याही असतील. पण आज आम्ही तुमच्यासाठी अशा संघर्षाची कहाणी घेऊन आलो आहोत, ज्यांनी सतत अपयश येऊनही हार मानली नाही आणि UPSC च्या परीक्षेत यश खेचून आणलंच. हि कहाणी आहे IAS मीरा के यांची. मीरा यांनी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या UPSC च्या परीक्षेत संपूर्ण भारतातून AIR-6 … Read more

Arya Taware : अवघ्या २२ व्या वर्षी ‘या’ मराठी मुलीने ३०० कोटींची कंपनी कशी उभी केली? ‘फोर्ब्स’ च्या यादीत झळकल्याने जगभर चर्चा

Arya Taware Future Bricks

करिअरनामा ऑनलाईन । आर्या तावरेने (Arya Taware) वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी एक स्टार्टअप सुरु केला आणि बघता बघता आर्या ने ‘फोर्ब्ज’च्या यादीत स्थान पटकावले. आर्याच्या या कामगिरीमुळे तिने महाराष्ट्रासोबत देशाचे नाव उंचावर पोहचवले आहे. लंडनमधील छोट्या बांधकाम व्यावसायिकांना पैसा उपलब्ध करून देण्यासाठी आर्याने व्यवसाय सुरु केला होता. तिच्या या कामाची दखल जगप्रसिधद ‘फोर्ब्ज’ मासिकाने … Read more

Mustafa PC Success Story : कधीकाळी रोजचं जेवण देखील मिळत नव्हतं; पण आज आहे 730 कोटींच्या कंपनीचा मालक…

Mustafa PC Success Story

करिअरनामा ऑनलाईन | जगात अशक्य असं काहीच नाही. जिद्द असेल तर अशक्यही शक्य होऊ शकतं. (Mustafa PC Success Story) एक व्यक्ती आहे ज्यानं स्वप्न बघितलं आणि ते आपल्या जिद्दीनं पूर्ण करून दाखवलं. कधीकाळी मजुरी करून अवघे दहा रुपये कमावणाऱ्या व्यक्तीनं आज 730 कोटींची कंपनी उभी केली आहे. हि व्यक्ती आहे मुस्तफा पीसी. मुस्तफा यांचा जन्म … Read more