डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात ३ जागांची भरती

डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, रत्नागिरी येथे तांत्रिक सहाय्यक, मशीन ऑपरेटर कम मॅकेनिक, चालक (ट्रॅक्टर आणि प्रक्षेत्र) पदांच्या ३ जागा रिक्त आहेत.

CHSL SSC परीक्षा २०१७ चा अंतिम निकाल जाहीर

कर्मचारी निवड आयोगाने CHSL (१०+२) परीक्षा २०१७ साली घेण्यात आलेल्या परीक्षांचे अंतिम निकाल जाहीर केलेले आहेत.

पोलीस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी आधी घ्या !सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन…

०२० मध्ये होणाऱ्या पोलीस भरती प्रकियेत पारदर्शकता असणं महत्वाचं आहे.  तसेच शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या उमेदवारांची पोलीस पदावर नियुक्ती झाली पाहिजे.

[Gk Update] ‘मिग 27’ हवाई दलातून निवृत्त; उद्या जोधपुर हवाई तळावरून अखेरचे उड्डाण

करिअरनामा । 1999 च्या कारगिल युद्धाच्या वेळी ‘एक्का हल्लेखोर’ असल्याचे सिद्ध करणारे आणि पायलटांकडून ‘बहादूर’ हे टोपण नाव मिळवणारे भारतीय वायुसेनेचे प्राणघातक लढाऊ विमान ‘मिग 27’ शुक्रवारी देशातील हवाई दलाच्या गौरवशाली इतिहासात दाखल होईल. “मिग 27 च्या पथकाची अंतिम उड्डाण फेरी 27 डिसेंबर रोजी जोधपूर एअर बेस येथून होईल. या स्क्वाड्रॉनची सर्व विमाने या दिवशी … Read more

[Gk Update] राजस्थान सरकारच्या पहिल्या ‘जनता क्लिनिक’चा शुभारंभ

करीअरनामा Gk Update । जयपूरच्या ‘मालवीय नगर’ भागात राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या बहुप्रतीक्षित पहिल्या “जनता क्लिनिक” चे उद्घाटन केले. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना मोफत प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी हे क्लिनिक खुले करण्यात आले आहे. जनता क्लिनिकच्या पहिल्या टप्प्यात जयपुरात १२ जनता क्लिनिक उघडले जातील. जिथे लोकांना काही बाबतीत नि: शुल्क औषधे व मोफत वैद्यकीय तपासणी मिळेल. नंतर … Read more

औरंगाबाद देवगिरी नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती

देवगिरी नागरी सहकारी बँक लि. औरंगाबाद येथे शाखाधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

अहमदनगर रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीमध्ये विविध ९० पदांची भरती

अहमदनगर  येथील श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडीट सोसायटी लि.  मध्ये विविध ९० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 

आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात विविध पदांची भरती

आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

जालना आजुबाई प्रेसिडेन्सी महाविद्यालयात प्राध्यापक पदांची भरती

दी न्यू इंडिया (एम.) एज्युकेशन सोसायटी संचलित अंतर्गत जालना जिल्ह्यातील आजुबाई प्रेसिडेन्सी महाविद्यालय, आन्वा येथे प्राध्यापक व कर्मचारी पदांच्या एकूण १० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

NREGA रायगड येथे ‘तक्रार निवारण पदाधिकारी’ पदाची भरती

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने (NREGA) अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे तक्रार निवारण प्राधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.