सुवर्णसंधी! के.के.वाघ शिक्षण संस्था नाशिक येथे प्राचार्य पदाची भरती

करिअरनामा । नाशिक येथील के. के. वाघ शिक्षण संस्थेत प्राचार्य पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी २ जानेवारी २०२० पर्यंत आपले अर्ज दाखल करावेत.

पदाचा तपशील खालील प्रमाणे –

पदाचे नाव – प्राचार्य

नोकरी ठिकाण – नाशिक

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता – ‘सचिव’, के के वाघ शिक्षण संस्था, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम , पंचवटी, नाशिक – ४२२००३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ जानेवारी २०२० आहे.

अधिकृत वेबसाईट –

https://drive.google.com/file/d/1_P_wIzw9H-ojhXhNCmZO1x-23uWWjAPh/view?usp=sharing

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]