यूजीसी नेटची अंतिम उत्तरपत्रिका जाहीर ; कसे तपासावे ते घ्या जाणून…

करिअरनामा ।  डिसेंबरच्या सुरूवातीस घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेची उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. ही उत्तरपत्रिका एनटीएच्या अधिकृत वेबसाइट ntanet.nic.in वर उपलब्ध आहे. तिथे  उमेदवार आपली उत्तरपत्रिका तपासू शकतात.  ही परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर 02 डिसेंबर ते 6 डिसेंबर 2019 दरम्यान घेण्यात आली होती.

अशी तपासा उत्तरपत्रिका –

१) सर्वप्रथम, ntanet.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

२) आता यूजीसी नेट रिस्पॉन्स शीटची लिंक तुम्हाला मुख्यपृष्ठावर दिसेल.

३) आपण त्या लिंकवर क्लिक करताच एक नवीन पेज उघडेल.

४) आता आपले लॉगिन प्रमाणपत्रे वापरून लॉगिन करा.

५) आता प्रश्नपत्रिका आणि उत्तर की डाऊनलोड करा .

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]