औरंगाबाद देवगिरी नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती

करिअरनामा ।  देवगिरी नागरी सहकारी बँक लि. औरंगाबाद येथे शाखाधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. हा अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील पुढीलप्रमाणे – 

पदाचे नाव – शाखाधिकारी

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराला बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा १० वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान ५ वर्षे असावे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

नोकरी ठिकाण – जळगाव, पाचोरा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ जानेवारी २०२० आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – देवगिरी नागरी सहकारी बँक लि., मुख्य कार्यालय : अर्थ कॉम्प्लेक्स, केसरसिंगपुर, अदालत रोड, औरंगाबाद

अधिकृत वेबसाईट-

https://drive.google.com/file/d/1ZjBayEIFCG9dM0mRYuwV9fjc0UHTQy-A/view?usp=sharing

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]