डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात ३ जागांची भरती

करिअरनामा । डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, रत्नागिरी येथे तांत्रिक सहाय्यक, मशीन ऑपरेटर कम मॅकेनिक, चालक (ट्रॅक्टर आणि प्रक्षेत्र) पदांच्या ३ जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. तरी उमेदवारांनी २ जानेवारी २०२० पर्यंत आपले अर्ज दाखल करावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक, मशीन ऑपरेटर कम मॅकेनिक, चालक (ट्रॅक्टर आणि प्रक्षेत्र)

पद संख्या – ३ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – दिपोली, रत्नागिरी महाराष्ट्र

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता – मा. सहयोगी अधिष्ठाता, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविस्याली, डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ जानेवारी २०२०

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]