पश्चिम रेल्वे मध्ये ३५५३ पदांसाठी भरती!

पोटापाण्याची गोष्ट | रेल्वे भरती सेल अंतर्गत पश्चिम रेल्वे, मुंबई यांच्या आस्थापनेवरील ट्रेड अपरेंटिस पदाच्या एकूण 3553 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांना https://www.rrc-wr.com/ या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करता येणार आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे – पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी पदांची संख्या – ३५५३ जागा शैक्षणिक पात्रता – … Read more

खुशखबर ! भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 8134 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 8134 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . तर त्यापैकी महाराष्ट्रात 865 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत .

जालना जिल्हा निवड समिती लेखी परीक्षा प्रवेशपत्र जाहीर

जिल्हा निवड समिती जालनाने कनिष्ठ सहाय्यक, आरोग्य सेवक आणि परिचरपदभरती लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे.

पुणे येथे केंद्र सरकारी आरोग्य योजनेत विविध पदांची भरती होणार

केंद्र सरकारी आरोग्य योजना, पुणे येथे फार्मासिस्ट अॅलोपॅथी पदाच्या ३ रिक्त जागा भरण्यातयेणार आहेत.

खुशखबर ! उपमुख्यमंत्री कार्यालयात ६४ पदांची होणार भरती

मंत्रालयात उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी 64 पदे निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, सहसचिव, ओएसडी, खासगी सचिव, जनसंपर्क अधिकारी आदी पदांना शासनाने मान्यता दिली आहे.

मुंबई येथे पंडित दिनदयाल रोजगार मेळाव्याचे आयोजन

मुंबई येथे खाजगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे.

यवतमाळमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन

यवतमाळ येथेसिक्युरिटी गार्ड, रिपोर्टर / इलेक्ट्रीक, कॉम्प्यूटर ऑपरेटर / अकाउंटंट / ट्रॅक्टर मेकॅनिक पदांकरीता पंडित दिनदयाल रोजगार मेळावा ३ चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे.

मेल मोटर सेवा मुंबईमध्ये विविध पदांची होणार भरती

भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई येथे मोटर वाहन मेकॅनिक, वेल्डर, टायरमॅन, टिनस्मिथ, ब्लॅकस्मिथ पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

ASCCW बुलढाणामध्ये होणार भरती

कला, वाणिज्य महाविद्यालय, वारवट बकाल, जि. बुलढाणा येथे सहायक प्राध्यापकपदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.