खुशखबर ! उपमुख्यमंत्री कार्यालयात ६४ पदांची होणार भरती

मंत्रालयात उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी 64 पदे निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, सहसचिव, ओएसडी, खासगी सचिव, जनसंपर्क अधिकारी आदी पदांना शासनाने मान्यता दिली आहे.

खुशखबर ! पुण्यात आर्मी भरती रॅली…

आर्मी भरती येथे सैनिक , सैनिक तंत्रज्ञ, सैनिक शिपाई पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पुण्यात ‘पंडित दिनदयाल उपाध्याय’ रोजगार मेळाव्याचे आयोजन; विविध २३५ पदांची होणार भरती

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ट्रेनी– वेल्डर, मदतनीस, फार्मसिस्ट, ट्रेनी, सुपरवायझर यांच्यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

खुशखबर ! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ९७ जागांसाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात विविध पदांच्या एकूण ९७ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

खुशखबर ! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ३५० पदांची भरती

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सामान्य अधिकारी स्केल- II आणि स्केले III, नेटवर्क आणि सुरक्षा प्रशासक, डेटाबेस प्रशासक, सिस्टम प्रशासक, उत्पादन समर्थन अभियंता, ई-मेल प्रशासक, व्यवसाय विश्लेषक अशा एकूण ३५० पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

[NCL] राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे शास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या जागांची भरती

करीअरनामा । राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे शास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या जागांची भरती आयोजित करण्यात आली आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1] शास्त्रज्ञ 2] ज्येष्ठ शास्त्रज्ञ एकूण जागा – 19 जागा शैक्षणिक … Read more

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019 : अर्ज प्रक्रियेत मुदतवाढ

महाराष्ट्र पोलीस दलात भरती प्रकिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेची शेवटची मुदत ३१ डिसेंबर २०१८ होती. मात्र महाराष्ट्र पोलीस दलाने ही मुदत वाढवून आता ८ जानेवारी २०१९ केली आहे.

सावित्रीबाई फुले विद्यापीठात प्रकल्प सहाय्यकाच्या जागा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये २०१९ मध्ये प्रकल्प सहाय्यक, कार्यालय समन्वयक पदाकरिता जागा रिक्त आहेत. २२ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाने पदव्युत्तर, एमबीए / पीजीडीएम पूर्ण केलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अधिसूचना जाहीर केली

IISER पुणेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी भरती

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयआयएसईआर) पुणे, Establishment of Atal Incubation Centre at AIC IISER PUNE SEED FOUNDATION या प्रकल्पासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी अनुभवी उमेदवार शोधत आहे

पुणे जिल्हा परिषद येथे विविध पदांची भरती

करीअरनामा । जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद पुणे अंतर्गत 11 महिन्यांच्या करार तत्वावर स्वच्छता तज्ञ , गट समन्वयक आणि समूह समन्वयक पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येत आहेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व … Read more