सावित्रीबाई फुले विद्यापीठात प्रकल्प सहाय्यकाच्या जागा

रोजगार विश्व । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये २०१९ मध्ये प्रकल्प सहाय्यक, कार्यालय समन्वयक पदाकरिता जागा रिक्त आहेत. २२ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाने पदव्युत्तर, एमबीए / पीजीडीएम पूर्ण केलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अधिसूचना जाहीर केली.

पात्रतेचा तपशील: – १.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुण्यातील कॅम्पसमध्ये रोजगार वृध्दीकरण केंद्र (सीईई) उभारण्यासाठी हा प्रकल्प मंजूर झाला आहे. हा प्रकल्प तीन वर्षांच्या कालावधीसाठी मंजूर आहे.

२. पात्रता: इंग्रजी व मराठी भाषेतील प्रभुत्व असावे. पदव्युत्तर पदवी आवश्यक. संगणक, एमएस- सीआयटीचे ज्ञान असावे. पूर्व अनुभव असल्यास उत्तम. शिकण्याची तयारी हवी.

कामाचे स्वरुप : – मूलभूत संशोधन, माहिती संकलन, प्रमाणीकरण यासाठी रोजगार केंद्राला सहाय्य करणे.

मानधन – दरमहा 25000 रुपये फेलोशिप

पदांचा कालावधी :- सर्व जागा तात्पुरत्या स्वरुपाच्या आहेत. सुरुवातीला ही पदे सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असतील. समाधानकारक कामगिरीच्या आधारे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत मुदत वाढविली जाऊ शकते.

अर्ज करण्यासाठी – http://www.unipune.ac.in/

अधिक माहितीसाठीwww.careernama.com

नोकरी अपडेट थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 78218 00959 या संपर्क क्रमांकाला WhatsApp करा आणि लिहा “HelloJOB”.