CDAC अंतर्गत सहायक अभियंता पदासाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) अंतर्गत सहायक अभियंता पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – सहायक अभियंता पद संख्या – 31 जागा पात्रता – मूळ जाहिरात बघावी. वयाची अट – 57 वर्षापेक्षा जास्त नसावे. नोकरी ठिकाण – पुणे, दिल्ली, नोएडा अर्ज पद्धती – ऑनलाईन मूळ … Read more