IISER अंतर्गत वरिष्ठ संशोधन फेलो पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे येथे वरिष्ठ संशोधन फेलो पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – www.iiserpune.ac.in

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाववरिष्ठ संशोधन फेलो

पद संख्या – 1 जागा

 पात्रता – M.Sc. in Life Sciences / Biology / Chemistry

वयाची अट – 32 वर्षापेक्षा जास्त नसावे.

 वेतन – 32,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – www.iiserpune.ac.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – https://careernama.com