क्रीडा व युवा सेवा संचालनालयामध्ये अधिकारी पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।क्रीडा व युवा सेवा संचालनालय, पुणे येथे अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट https://sports.maharashtra.gov.in/sports_web/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – अधिकारी

पद संख्या – 1 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://sports.maharashtra.gov.in/sports_web/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी, पुणे – 411045

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com