भारती विद्यापीठामध्ये 31 पेक्षा जास्त जागांची भरती ; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन ।भारती विद्यापीठ पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – bvp.bharatividyapeeth.edu

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – प्राचार्य, सहकारी प्रोफेसर, सहाय्यक प्राध्यापक, स्टेनो-टायपिस्ट (इंग्रजी, मराठी), टेलिफोन ऑपरेटर, सुरक्षा पर्यवेक्षक, वॉचमन

पद संख्या – 31+ जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –20 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरातPDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – bvp.bharatividyapeeth.edu

अर्ज पाठविण्याचा पत्ता  – भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे 411030

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com