महाराष्ट्र राज्य विमा संस्थेअंतर्गत 11 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य विमा संस्थेअंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 7 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/
Maharashtra Rajya Kamgar Vima Society Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नावं – Administrative Officer Group B
पदसंख्या –
Mumbai – 5
Nashik – 1
Pune – 2
Solapur – 1
Aurangabad – 1
Nagpur – 1
पात्रता – Degree / Diploma in Law
वयाची अट – 62 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज पद्धती – ऑफलाईन. Maharashtra Rajya Kamgar Vima Society Recruitment 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय, ६ वा मजला, पंचदीप भवन, मा.म. जोशी मार्ग, लोअर परळ मुंबई – 400013
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com