हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी, पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – निवासी वैद्यकीय अधिकारी

 पात्रता – MBBS

वयाची अट – 62 वर्षे

नोकरी ठिकाण – HEMRL, पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पता – डायरेक्टर, HEMRL, पुणे – २१

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com