CDAC अंतर्गत सहायक अभियंता पदासाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) अंतर्गत सहायक अभियंता पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सहायक अभियंता

पद संख्या – 31 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट  – 57  वर्षापेक्षा जास्त नसावे.

हे पण वाचा -
1 of 19

नोकरी ठिकाण – पुणे, दिल्ली, नोएडा

अर्ज पद्धती – ऑनलाईन

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.cdac.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.