पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत थेट मुलाखतीतून भरती; इथे करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे. आणि मुलाखतीची तारीख 18 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – पशुवैद्यक, क्युरेटर, प्राणीजीव शास्त्रज्ञ तथा … Read more