आर्मी क्रीडा संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।आर्मी क्रीडा संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.armysportsinstitute.com/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सामर्थ्य आणि सशर्त तज्ञ, क्रीडा न्यूट्रिशनिस्ट, स्पोर्ट्स बायोस्टॅटिस्टियन, स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट, स्पोर्ट्स मॅसेअर, परफॉर्मन्स एनालिस्ट

पद संख्या – 12 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट –  45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता –  [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://www.armysportsinstitute.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com