पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत 143 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 11 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – ब्लड बँक तंत्रज्ञ, रक्तपेढीचे समुपदेशक, एमएसडब्ल्यू, डेटा एंट्री ऑपरेटर, डायलिसिस टेक्निशियन, फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, जीएनएम स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, फिजिओथेरपिस्ट, पुरुष कक्ष सहाय्यक, महिला कक्ष सहाय्यक

पद संख्या – 143 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड. Pimpri-Chinchwad Municipal Corporation Recruitment 2020

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 12 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

मुलाखतीचा पत्ता : भारतीय जैन संघटना विद्यालय, (यशवंतराव चव्हाण विद्यालय समोर), संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com