शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे विभागात विविध पदांसाठी भरती; शासकिय, निमशासकीय कामाचा अनुभव असेल तर आजच अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे विभाग अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.dydepune.com/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सदस्य

पद संख्या – 10 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता[email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.dydepune.com/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, शिक्षण, मध्यवर्ती इमारत, डॉ, अनी बेझंट मार्ग, पुणे – 411001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com