नॅशनल सेंटर ऑफ रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल सेंटर ऑफ रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (NCRA) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.ncra.tifr.res.in/ncra/main

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) 

पात्रता – Degree in MBBS

वेतन –  36000 रुपये

नोकरी ठिकाण – पुणे (Pune)

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज नमुना – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.ncra.tifr.res.in/ncra/main

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी एनसीआरए-टीआयएफआर, पुणे पोस्ट बॅग क्र. 03, गणेशखिंड पोस्ट कार्यालय पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, पुणे- 411014

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com