हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी, पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट https://www.drdo.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ सहकारी

पद संख्या – 5 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट –  35 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – HEMRL, पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पता – संचालक हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी, सुतारवाडी पुणे – 411021

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com